Nagpur News महापालिकेचा वर्ष २०२३-२४ या वर्षाचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. आज सादर करणार आहेत. सुमारे ३ हजार २०० कोटींचा हा अर्थसंकल्प असून, मागील वर्षाच्या तुलनेत ५५० कोटींनी अधिक रकमेचा राहण्याची शक्यता आहे. ...
Nagpur News नागपूर महापालिकेच्या ७२ व्या स्थापना दिनानिमित्त गुरुवारी मनपा मुख्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी ७२ वर्षांतील महापालिकेच्या भरभराटीची साक्ष देणारे ‘बलून’ आकाशात सोडले. ...