शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नागपूर महानगरपालिका निवडणुक 2022

Nagpur Municipal Corporation Election 2022एकूण प्रभाग - 52एकूण सदस्यसंख्या - 156महापौरपद - दयाशंकर तिवारी (भाजप)उपमहापौरपद - मनीषा धावडे (भाजप)याआधी नागपूर महानगरपालिकेत 38 प्रभाग होते. त्यामध्ये आता नव्या 14 वार्डची वाढ झाली होऊन प्रभागांची संख्या 52 झाली आहे. पूर्वी नागपूर मनपात 151 नगरसेवक होते, ही संख्या 156 होणार आहे. नागपूर मनपात प्रशासकराज आहे. गेली तीन टर्म मनपात भाजपची सत्ता आहे. गेल्यावेळेस 151 नगरसेवकांपैकी भाजपचे 108 नगरसेवक निवडून आले. काँग्रेसकडे 29, बसपा 10, सेना 2, एनसीपी 1 व 1 अपक्ष सदस्य होते. मागील वेळी चार सदस्यांचा प्रभाग होता आता तीन सदस्यीय प्रभाग राहील. 

Read more

नागपूर : जो परका तो पक्षांना प्यारा ! कोणी पक्ष बदलले, कोणी नातेसंबंध वापरले, बंडखोरांची गर्दी

नागपूर : स्थानिक’मधील सर्व बंडखोर अर्ज मागे घेतील; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा

नागपूर : तिकिटासाठी होर्डिंगबाजी महागात पडणार ! एफआयआर नोंद झाल्यास उमेदवारी दाखल करताना येते अडचण

नागपूर : नागपुरात रामटेक, पारशिवनी शिंदेसेना तर कन्हान-पिंपरी, कांद्री भाजप लढणार !

नागपूर : माजी नगरसेवकांची उद्धवसेनेतून काँग्रेसमध्ये घरवापसी; ठाकरे-चतुर्वेदींची ‘हात’ मिळवणी, शाई फेकचे डाग पुसले

नागपूर : कार्यकर्त्यांकडून स्वबळाची मागणी, पण भाजपचा महायुतीवरच राहणार भर

नागपूर : पदवीधर मतदारसंघाच्या नव्याने याद्या तयार करण्याची प्रक्रिया सुरू; आतापर्यंत १,२२,२३३ मतदारांची नोंदणी

नागपूर : कळमेश्वरात भाजपचा स्वबळाचा नारा, महाविकास आघाडीत जागा वाटपावर पेच

नागपूर : भाजपने लोकप्रतिनिधींकडे निवडणुकांची जबाबदारी न देता भेंडे, गजभिये, पोतदार यांच्यावर सोपवली जबाबदारी

नागपूर : दोन ठिकाणी नाव असले तरी मतदाराला एकाच ठिकाणी मतदान करू दिले जाईल नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी केले स्पष्ट