विधान परिषदेतून ११ सदस्य निवृत्त होत असून या सर्वांनी बुधवारी आपल्या भावना सभागृहासमोर मांडल्या. माणिकराव ठाकरे, सुनील तटकरे, संजय दत्त, अमरसिंह पंडित, अॅड.जयदेव गायकवाड, नरेंद्र पाटील हे वगळता इतर सदस्य सभागृहात परत येणार आहेत. या सर्वच सदस्यांनी स ...
बाजार समितीमध्ये किमान महिनाभरापूर्वी परवाना घेतला असेल व किमान १० हजार रुपयांचा व्यवहार केला असेल तर असे व्यापारी व अडत्यांना आता बाजार समितीच्या निवडणुकीत मतदान करता येईल. यासंबंधीचे सुधारणा विधेयक बुधवारी विधानसभेत मंजूर करण्यात आले. ...
नागपूर शहरातून जानेवारी २०१७ ते मार्च २०१८ या कालावधीत २०१ मुले व ४१७ मुली बेपत्ता झाल्या. यातील १८५ मुले व ३८० मुली मिळाल्या. मात्र १६ मुले व ३७ मुली असे एकूण ५३ मुलामुलींचा शोध लागलेला नाही, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नाच्या ...
मुस्लीम समाजाच्या विविध योजनांसाठी महिनाभरात संचालनालय स्थापन करण्यात येईल, तसेच मुस्लीम विद्यार्थ्यांना शिक्षण आणि सवलतीसाठी उत्पन्नाची मर्यादा सहा लाखावरून आठ लाख रुपये करण्यात आल्याची घोषणा अल्पसंख्याक राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी बुधवारी विधानप ...
दलित, गरीब विद्यार्थ्यांच्या नि:शुल्क शिक्षणाच्या हक्काची अंमलबजावणी करावी आणि शाळेच्या फीच्या नावावर दरवर्षी निकाल रोखणाऱ्या दोषींवर कारवाई करावी यासह इतर मागण्यांसाठी दि ग्रेट रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने विधानभवनावर मोर्चाचे आयोजन करण्यात ...
शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी बुधवारी विधिमंडळाचे कामकाज अनुभवले. प्रेक्षक गॅलरीतून त्यांनी विधानसभा व विधान परिषदेत सुरू असलेल्या कामकाजाची पाहणी केली. ...
श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी, विधवा, अपंग, निराधार, शेतकरी, शेतमजूर, कामगार, सुशिक्षित बेरोजगार व महिला बचत गट यांच्या विविध मागण्यांना घेऊन आंबेडकरवादी संघर्ष पार्टीने विधिमंडळावर मोर्चा काढला. मोर्चात श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी सहभागी झाले होते. मो ...