मराठा समाजाने शांततेने मूक मोर्चे काढले त्यामुळे त्यांचे जगभर कौतुकही झाले. परंतू आता या समाजातील तरुण वर्गाचा संयम सुटत आला आहे. एकादशीच्या दिवशी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो त्यामुळे सरकारने मराठा आरक्षणाबाबत तात्काळ निर्णय घ्याव ...
नागपूरमध्ये विधान भवनासमोर महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना ताजी असताना पुन्हा एका तरुणाने अशाप्रकारचे कृत्य केले आहे. विधान भवनासमोर आशिष आमदरे या तरुणाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. ...
राज्य सरकारमार्फत भरल्या जाणाऱ्या 72 हजार नोकरभरतीमध्ये 16 टक्के जागा मराठा समाजासाठी आरक्षित असणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली. ...
निकृष्ट दर्जाची बियाणे विकणाऱ्या कुही तालुक्यातील श्रीकृष्ण कृषी सेवा केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला असून ते केंद्र बंद आहे, अशी माहिती कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी विधानसभेत उपस्थित एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. ...