महाराष्ट्र राज्यात बेकायदेशीर लॉटरी, जुगार केंद्र चालविणारे, वेश्या व्यवसाय करणारे तसेच मानवी अपव्यापार करणाऱ्या व्यक्तींविरोधात 'एमपीडीए'अंतर्गत कारवाई करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
राज्यातील अनुसूचित जातींच्या मुला-मुलींसाठी चालविल्या जाणाऱ्या ३२२ केंद्रीय आश्रमशाळांना केंद्राकडून अनुदानच दिले नसल्याची कबुली सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी लेखी उत्तरात दिली आहे. ...
जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला अहिराणी भाषेतील कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याच्या महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) विधेयकाला विधान परिषदेत सर्वपक्षीय सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली. ...
राज्य शासनाने गुटखा, पानमसाला आणि अन्य संबंधित उत्पादनांसह स्वादिष्ट व सुगंधित सुपारीवरील प्रतिबंधाची मुदत पुन्हा एक वर्षासाठी वाढविली आहे. नागपुरातील मान्सून सत्रात अखेरच्या दिवशी अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दोन्ही सभागृहात ही घोषणा ...
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे शनिवारी सूप वाजले. विधान परिषदेत सभापती रामराजे निंबाळकर-नाईक यांनी तर विधानसभेत हरिभाऊ बागडे यांनी पावसाळी अधिवेशन संस्थगित करण्याची घोषणा केली. पुढील अधिवेशन मुंबईत १९ नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याचेही त्यांनी जा ...