बुधवारपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी २४ मोर्चे धडकणार आहेत. यात पीपल्स रिपब्लिकन पार्टी, कोतवाल संघटना, विदर्भ पोलीस पाटील, निवृत्त कर्मचारी, पुस्तक विक्रेता, मेडिकल रिप्रेझेन्टेटीव्ह ...
नागपूर शहरात सुमारे ८० हजार बेवारस कुत्रे आहेत. रात्रीला गल्लीबोळातच नव्हे तर मुख्य रस्त्यांवर कुत्र्यांचा वावर असतो. यामुळे नागरिक त्रस्त आहेत. विधानभवन परिसरातही मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. यामुळे अधिवेशनासाठी आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यां ...
वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला फेऱ्या मारणाऱ्या स्त्रीसारखी शिवसेनेची अवस्था झाली आहे. संसार टिकविण्यासाठी सेना अपमान गिळत आहे. शिवसेनारूपी सावित्रीमुळेच भाजपाचा प्राण टिकून आहे. सेनेने आता शिवबंधनासारखे जाहीरपणे भाजपाचे मंगळसूत्र बांधावे, अशा शब्दात वि ...
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची धावपळ सुरू असताना येथील आमदार निवासात एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली आहे. विनोद अग्रवाल (वय ५०) असे मृत व्यक्तीचे नाव असून ते आकोट येथील रहिवासी होते. ...
मुंबईतील उल्हासनगरच्या आमदार ज्योती पप्पू कलानी यांचे स्वीय सचिव विनोद अग्रवाल यांचा मृतदेह नागपुरातील आमदार निवासच्या मधल्या इमारतीतील खोली क्र. ६४ मध्ये मंगळवारी सकाळी आढळून आला. ...
आपल्या न्याय्य मागण्यांसाठी दरवर्षी नागपूरचा गारठा सोसणाऱ्या धरणे आणि मोर्चेकऱ्यांना यावेळी पावसाचा तडाखा सोसावा लागणार आहे तर मंत्री-आमदारांना पावसाचा थेंबही लागणार नाही, यासाठी शासनाने विधिमंडळाचा परिसर वॉटरप्रूफ केला आहे. आपल्या समस्या घेऊन शासनदर ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन बुधवारपासून उपराजधानीत सुरू होत असून त्यासाठी राज्यभरातून येणाऱ्या मंत्री, आमदार, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुविधेसाठी दुरांतो, सेवाग्राम, महाराष्ट्र व अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसला प्रत्येकी एक अ ...