कॉटन मार्के टसह खोवा मार्के ट व संत्रा मार्के ट, बर्डी येथील नेताजी फूल मार्के ट आणि गड्डीगोदाम स्थित गोलबाजार या जागेचा पुनर्विकास करण्याची जबाबदारी महामेट्रोला देण्यात आली आहे. महामेट्रो आणि महापालिका यांच्यात याबाबतचा सामंजस्य करार मंगळवारी करण्या ...
शहरात प्रगतीपथावर असलेल्या मेट्रो रेल्वेचे काम पाहून नागपुरकराना कधी एकदा ‘मेट्रो’त बसून फेरफटका मारतो असे झाले आहे. नेमके हेच हेरून मेट्रो रेल्वे प्रशासनाने दक्षिण विमानतळ मेट्रो स्थानक ते खापरी अशी ‘जॉय राईड’ म्हणजेच आनंददायी प्रवास सुरू केला आहे. ...
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्याच्या उद्देशाने नागपुरात होऊ घातलेल्या नागपूर मेट्रो प्रकल्पाने आता आधुनिक सोलर सिग्नल बसविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर मेट्रोच्या सर्व स्टेशनला आगळीवेगळी ओळख देण्याचा प्रयत्न महामेट्रो करीत आहे. बुद्धिस्ट आर्किटेक्टवर आधारित वर्धा रोडवरील न्यू एअरपोर्ट स्टेशनची निर्मिती राजस्थान येथील क्रीम रंगाच्या सॅण्ड स्टोनद्वारे करण्यात येत आह ...
रेल्वेस्थानकाच्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराजवळ मेट्रो रेल्वेस्टेशनसाठी गुरुवारी संत्रा मार्केट येथील खवा आणि पान बाजार हटविण्यात आला. या सोबतच मार्केटला लागून असलेले अतिक्रमण हटविण्यात आले. ...
वर्धा महामार्गावर खापरी ते एअरपोर्ट दरम्यान तिन्ही मेट्रो स्टेशनचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. एअरपोर्ट (साऊथ), न्यू-एअरपोर्ट आणि खापरी मेट्रो स्टेशनवर उच्च दर्जाच्या तापमानाचा समतोल साधणाऱ्या टाईल्स बसविण्यात येणार आहेत. ...
नागपूर मेट्रो रेल्वे प्रोजेक्टअंतर्गत न्यू एअरपोर्ट स्टेशन ते खापरी मेट्रो स्टेशनपर्यंतच्या ५.४ कि.मी.च्या एटग्रेड सेक्शनमध्ये मार्च महिन्यापासून कमर्शियल रन सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...
: मेट्रो रेल्वे स्थानकाला आगळेवेगळे रूप देण्याचा प्रयत्न महामेट्रो करीत आहे. त्याअंतर्गत खापरी मेट्रो स्टेशनचे डिझाईन मुंबईच्या बांद्रा स्टेशनच्या धर्तीवर राहणार आहे. ...