चिंचमलातपुरेनगर ले-आऊट आराखड्यावर १ जुलैपर्यंत निर्णय न घेतल्यास १० हजार रुपये दावा खर्च बसविण्यात येईल, अशी तंबी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपूर सुधार प्रन्यासला दिली आहे. ...
राज्य सरकारने दोन वर्षांपूर्वी नागपूर सुधार प्रन्यास(नासुप्र)बरखास्त करून नासुप्रच्या शहरातील मालमत्ता व योजना महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची घोषणा केली होती. काही मालमत्ता हस्तांतरित करण्यात आल्या, मात्र अद्याप बरखास्तीची प्रक्रिया पूर्ण झालेली ना ...
तीन वर्षांपूर्वी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेत स्वस्त घर देण्याचे आश्वासन दिले होते. त्याकरिता अर्ज मागविण्यात आले. मनपा व सरकारच्या पोर्टलवर डिसेंबर २०१८ पर्यंत ९४३३६ अर्ज आले. त्यापैकी २० हजार पात्र लाभार्थींची यादी बनवून नासुप्रने मनपाकड ...
सीताबर्डी परिसरात नागपूर सुधार प्रन्यासच्या जागेवर अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांना देण्यात आलेली तीन दिवसांची मुदत संपताच शनिवारपासून पुन्हा अतिक्रमण काढण्याच्या कारवाईला सुरुवात झाली आहे. नागपूर सुधार प्रन्यासतर्फे शनिवारी ३३ दुकानांवर अ ...
रिंगरोडमुळे बाधित झालेल्यांचे पुनवर्सन करून त्यांना पर्यायी देण्यात आली होती. त्यानंतरही नासुप्रच्या बाबुळखेडा येथील जागेवर गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमण के ले होते. नासुप्रच्या अतिक्रमण विरोधी पथकाने पोलीस बंदोबस्तात बुधवारी येथील अतिक्रमण हटविले ...
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना स्वत:च्या हक्काची घरे मिळावी यासाठी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एनएमआरडीए)तर्फे शहरातील विविध भागात घरकूल निर्मितीचे प्रकल्प राबविले जात आहेत. यात समावेश असलेल्या मौजा वाठो ...
नासुप्रने विकासाच्या नावाखाली प्लॉटधारकांकडून मोठ्या प्रमाणात विकास शुल्क वसूल केले. परंतु प्रत्यक्षात या वस्त्यात रस्ते, पाणी, गडर लाईन व पथदिवे अशा मूलभूत सुविधांचा अभाव आहे. येथील नागरिकांना सुविधा उपलब्ध करण्यासाठी मोठा निधी लागणार असल्याने महापा ...