Consumer court, Nagpur news तक्रारकर्त्या ग्राहकाला वाहन विम्याचे १८ लाख ५० हजार रुपये ७ टक्के व्याजासह अदा करा, असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने नॅशनल इन्शुरन्स कंपनीला दिला. ...
दोषयुक्त कार विक्री प्रकरणातील आदेशांविरुद्ध होंडा कारचे डीलर एम्परर होंडा मे. ताजश्री कार्सचे संचालक अविनाश भुते यांनी दाखल केलेले अपील राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या नागपूर खंडपीठाने खारीज केले. आयोगाचे पीठासीन सदस्य ए. झेड. ख्वाजा व सदस्य ए. ...
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने झिंगाबाई टाकळी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज फ्लॅट ओनर्स को-आॅपरेटिव्ह सोसायटीचा पाणी पुरवठा बंद करू नका, असा अंतरिम आदेश महानगरपालिका पाणी पुरवठा विभाग व आॅरेंज सिटी वॉटर कंपनी यांना दिला. त्यामुळे सोसायटीतील रहिव ...
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने मनप्पुरम फायनान्स कंपनीला तक्रारकर्त्या ग्राहकाचा ट्रक परत करण्याचा आदेश दिला आहे. या आदेशामुळे कंपनीला दणका बसला. ...
तक्रारकर्त्या ग्राहकाचे २३ हजार १७० रुपये १२ टक्के व्याजासह परत करावे असा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने एपीपीएस डेली सोल्युशन कंपनीला दिला आहे. ...
सदनिका खरेदी करणाऱ्या ४६ ग्राहकांना शारीरिक-मानसिक त्रासापोटी प्रत्येकी ५ लाख रुपये भरपाई अदा करण्यात यावी असा आदेश राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाने सहारा प्राईम सिटी कंपनीला दिला आहे. तसेच, प्रत्येक तक्रारीच्या खर्चापोटी १० हजार रुपये मंजूर करण्या ...
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने एका प्रकरणात तक्रारकर्त्या महिला ग्राहकाच्या हिताचे विविध आदेश जारी केल्यामुळे संकल्प लॅण्ड डेव्हलपर्स - कन्स्ट्रक्शनला जोरदार दणका बसला. ...