जाफराबाद येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कविता दीपक वाकडे यांची तर उपनगराध्यक्षपदी अहमद शेख यांची बुधवारी बिनविरोध निवड झाली. ...
घनसावंगी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी प्राजक्ता देशमुख यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. शनिवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या त्यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांचा नावाची औपचारिक घोषणाच बाकी आहे. ...
येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्याने नवीन नगराध्यक्ष कोण याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान आमदार अमर काळे यांनी अनिता भातकुलकर यांच्या नावाची घोषणा केल्याने त्यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. ...
जालन्यात सिडको प्रकल्प व्हायला हवा, परंतु जायकवाडी योजनेतून या प्रकल्पास पाणी देण्यास नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय सदस्यांनी तीव्र विरोध केला. ...
मोताळा : नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक २५ मे रोजी होत आहे. सध्या कार्यरत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपल्यामुळे ही निवडणूक होत आहे. ...