जालना पालिकेतील चार अभियंते आणि एका प्रशासकीय अधिकाऱ्यांची बदली होऊन आता आठ दिवस लोटले आहेत. बदली झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जागेवर नवीन अधिकाऱ्यांची नेमणूक न झाल्याने पालिकेतील प्रशासकीय कामकाज ढासळले आहे. ...
महाराष्ट्र शासनाने राज्यभर प्लास्टीक बंदी लागू केली. त्यानंतर आता कारंजा नगर पंचायतीने नागरिकांचे प्रबोधन करून प्लास्टीक बंदीच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घेतला आहे. ...
प्रभाग क्रमांक ४ रामनगर परिसरात रिकाम्या भूखंडावर डुकर व पाळीव जनावरांचा हैैदोस राहत असल्याने दुर्गंधी पसरली आहे. येथील रस्ते उखडलेले असल्याने पावसाळ्यात चिखल साचते. या समस्या मार्गी लावण्याबाबत आपण यापूर्वी नगराध्यक्ष व मुख्याधिकाºयांना निवेदन दिले ...
सहा ते सात वर्षापूर्वी जालनेकरांना हंडाभर पाणी मिळावे म्हणून जो जिवाचा आटापिटा करावा लागला तो जालनेकर नागरिक विशेष करून महिला अद्यापही विसरलेल्या नाहीत. मात्र, आज याच्या नेमकी उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. अंबड येथून शुध्द होऊन येणारे पाणी चक्क व्ह ...
चामोर्शी शहरात विविध मूलभूत व नागरी समस्या असल्याने या समस्यांचे निराकरण करून शहराचा सर्वांगिण विकास करण्यासाठी नवनियुक्त नगराध्यक्ष व उपाध्यक्षांची चांगलीच कसोटी लागणार आहे. ...
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकाचे सुशोभीकरण करण्याची ग्वाही नगराध्यक्षा संगीता गोरट्याल यांनी दिली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. ...