भाजपा नेते आमदार एकनाथराव खडसे यांचा मतदार संघ असलेल्या मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या पहिल्या वहिल्या निवडणुकीत भाजपाने निर्विवाद वर्चस्व मिळवित १७ पैकी १३ जागा मिळविल्या आहेत. लोकनियुक्त नगराध्यक्षपदी भाजपाच्या नजमा तडवी ह्या ११७५ मतांनी विजयी झाल्या. श ...
प्रभाग क्रमांक २३ मधील विविध विकास कामांच्या संचिका पालिकेच्या रेकॉडवर सापडत नसल्याने आश्चर्य व्यक्त केल जात आहे. जवळपास २५ लाखांची कामे त्यात प्रस्तावित आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : नगरपालिकेची बुधवारची सर्वसाधारण सभा अनेक कारणांनी वादळी ठरली. या सभेच्या निमित्ताने सत्ताधारी भाजपामधील अंतर्गत धुसफुशीला तोंड फुटून आगामी काळात सत्ताधारी भाजपातील अंतर्गत संघर्ष टोकाला जाणार असल्याचे स्पष्ट झाले.अंबड नगरप ...
बुलढाणा : खामगाव येथे वेळेचे बंधन पाळून काम करणे ही कार्यालयीन संहिता असली, तरी परिस्थिती पाहून काम करण्याचे सुत्रच ‘प्रॅक्टिकल आऊटपूट’ देतात, हा अनौपचारिक अनुभव प्रत्येक कार्यालयात दिसून येतो. त्यामुळे निव्वळ वेळेत आणि वेळेतच काम करण्याची बंधने जिथे ...
शहरातील सर्वे १७१ मधील भूखंडातील १ ते १० चे वाढीव क्षेत्राबाबत मंजूर झालेले सुधारित अभिन्यास तातडीने रद्द करण्यात यावे या व अन्य मागण्यासाठी महेश महाजन यांनी गुुरुवारपासून नगर पालिकेसमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. ...
राजापूर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस आघाडी विरुध्द स्वतंत्रपणे लढणाऱ्या शिवसेना, भाजपमुळे मागीलप्रमाणेच तिरंगी लढत होणार आहे. यामध्ये खरा सामना हा काँग्रेस आघाडी विरुध्द शिवसेना असाच होणार असल्याने आगामी काळात होणाऱ्या विधानसभा व लोकसभा निवडण ...