आरमोरी नगर परिषदेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी निवडणूक लढू इच्छिणाऱ्या उमेदवारांची एकच झुंबड उडाली. ...
राज्यभरातील पालिकांमध्ये गेल्या २५ वर्षांपासूून रोजंदारीवर काम करणाºया कर्मचाºयांना सेवेत कायम करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. चाळीसगाव पालिकेतील १८९ रोजंदारी कर्मचाºयांनी सायंकाळी पालिकेच्या आवारात जल्लोष केला. ...
स्वच्छता अभियान व्यापकपणे राबविण्यासाठी सर्वत्र प्रयत्न सुरू आहेत. पथनाट्य, माहितीपत्रके वाटून स्वच्छतेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे काम सुरू आहे. चाळीसगाव पालिकेनेही घंटागाड्यांवर स्वच्छता संदेश देणाऱ्या घोषवाक्याची सजावट केली असून, १४ गाड्या ...
इतर नगरसेवकांना संधी मिळावी यासाठी येथील उपनगराध्यक्ष व समित्यांचे सभापती हे गेल्या वर्षापासूून बदलण्यात येत आहेत. गेल्या वर्षी स्वीकृत नगरसेवकांना मात्र कायम ठेवण्यात आले होते. त्यामुळे निवडून आलेल्या नगरसेवकांना ‘एक’ तर ‘नेत्यांना’ वेगळा न्याय का, ...
मुक्ताईनगर शहरात उभारण्यात येणार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्याचे काम जलद गतीने करावे, नगर पंचायतीच्या इमारतीला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात यावे यासह अन्य मागण्यांचे निवेदन ग्रामीण मराठातर्फे नगराध्यक्षा नजमा तडवी ...