Nagar panchayat election result 2022, Latest Marathi News
राज्यातील विविध जिल्ह्यांमधील 106 नगरपंचायंतीच्या निवडणुकांचे निकाल १९ जानेवारीला जाहीर होत आहेत. या निकालात कोण कुणाला धक्का देणार, स्थानिक पातळीवर कोणती राजकीय समीकरणं पाहायला मिळणार, दिग्गजांची प्रतिष्ठा राखली जाणार का, याबद्दल उत्सुकता आहे. Read More
Nashik District Nagar Panchayat Result: निफाड नगरपंचायतीमध्ये सत्तांतर झाले असून भाजपला धक्का बसला आहे. पेठ नगरपंचायतीवरील सेनेच्या वर्चस्वाला धक्का बसला आहे. ...
तिवसा नगरपंचायतीमध्ये युवा स्वाभिमानने ९ जागांवर विजय मिळवला आहे. शिवसेनेला ३ जागा, भाजप व अपक्षला प्रत्येकी २ तर, काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. ...
नीतेश राणे दोन पैकी एका नगरपंचायतीवर विजय तर एकीकडे पराभव, वैभव नाईक यांना ही स्पष्ट बहुमत नाही, तर केसरकरांचा दोडामार्ग मध्ये दारूण पराभव झाला आहे. ...