लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नच बलिये

नच बलिये, मराठी बातम्या

Nach baliye, Latest Marathi News

'नच बलिये'चे आतापर्यंत आठ सिझन झाले आहेत. या प्रत्येक सिझनला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे.  लवकरच या शोचे 9 वे पर्व सुरू होणार आहे. या सिझनमध्ये कोणकोणते कपल्स दिसणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे . तसेच शाहिद कपूर आणि मीरा राजपुत या शोला जज करणार आहेत.
Read More
एस श्रीसंत 'नच बलिये सिझन 9' मध्ये झळकणार ? - Marathi News | Will S Sreesanth be seen in 'Nach Baliye Season 9'? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एस श्रीसंत 'नच बलिये सिझन 9' मध्ये झळकणार ?

लवकरच 'नच बलिये'शोचे 9 वे पर्व सुरू होणार आहे. या सिझनमध्ये कोणकोणते कपल्स दिसणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. तसेच शाहिद कपूर आणि मीरा राजपुत या शोला जज करणार असल्याची चर्चा आहे. ...