यवतमाळ - जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, पुसदमध्ये वीज पडून महिलेचा मृत्यू धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंसोबत एन. चंद्रशेखरन यांची चर्चा होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना 'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, कुवेतच्या रिफायनरीला आग... भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... एक युद्धनौका, एक अण्वस्त्रवाहू पाणबुडी...! दोन्ही शिकारी जगापासून अदृष्यच राहणार, भारताच्या संरक्षण मंत्र्यांची पोस्ट अन् चीन, पाकिस्तानात खळबळ... मृत्यूचा सापळा! एव्हरेस्टवर पर्यटकांच्या जीवाशी खेळ, अन्नातून विष; १९० कोटींचा विमा घोटाळा उघड अमेरिकन लष्करात खळबळ! इराणवर हल्ल्यापूर्वी आर्मी चीफ रैंडी जॉर्ज यांना तडकाफडकी निवृत्त केले; ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय सोलापूर : मुंबईहून नातेपुतेकडे येताना कार उलटून दोघांचा मृत्यू, एक जण कालव्यात वाहून गेला; आळंदी-पंढरपूर मार्गावरील घटना मोठी घडामोड! होर्मुज खोलण्याच्या प्रस्तावाला चीनने विरोध केला; UN मध्ये मतदान होऊ शकले नाही, उद्यावर ढकलले... Iran War: 'दररोज कोलांटउड्या मारणं बंद करा'; धरसोड भूमिकेवरून डोनाल्ड ट्रम्प यांना मॅक्रॉन यांनी सुनावले डोंबिवलीत 22 वर्षाच्या तरुणीवर तीन रिक्षाचालकांचा सामूहिक बलात्कार,पीडितेसोबत नेमके काय घडले?
नच बलिये, मराठी बातम्या FOLLOW Nach baliye, Latest Marathi News 'नच बलिये'चे आतापर्यंत आठ सिझन झाले आहेत. या प्रत्येक सिझनला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. लवकरच या शोचे 9 वे पर्व सुरू होणार आहे. या सिझनमध्ये कोणकोणते कपल्स दिसणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे . तसेच शाहिद कपूर आणि मीरा राजपुत या शोला जज करणार आहेत. Read More
'नच बलिये 9' मध्ये फैजल खान आणि मुस्कान कटारिया यांची जोडी झळकली होती. मात्र शोमधून बाहेर पडल्यानंतर दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. ...
'नच बलिये 9' हा रिअॅलिटी डान्स शो कमी आहे ड्रामा शो जास्त झाला आहे. नचमधून बाहेर पडल्यानंतर फैजल खान आणि मुस्कान कटारिया यांचे ब्रेकअप झाले आहे. ...
नच बलिये 9 हा रिअॅलिटी शो प्रसारित झाल्यापासून डान्ससाठी कमी आणि भांडणांना घेऊन जास्त चर्चेत आहे. ...
नच बलिये ९च्या आगामी भागात परीक्षक रवीना टंडनने पूर्वी ती कोणावर फिदा होती हे सांगितलं. ...
Nach Baliye 9 : अनिताने 'ये है मोहोब्बते' या मालिकेत साकारलेल्या तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. तिची 'नागीन ३' मालिकेतील भूमिकेचेही विशेष कौतुक झाले होते. ...
या अभिनेत्रीचे वयाच्या 16 व्या वर्षी लग्न झाले होते. ती केवळ सतरा वर्षांची असताना तिने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. लग्नाच्या काहीच महिन्यानंतर तिच्या पतीसोबत तिचा घटस्फोट झाला. ...
‘नच बलिए 9’मधील हाय-व्होल्टेज ड्रामा थांबायची चिन्हे नाहीत. होय, यंदाचे या शोचे सीझन डान्सपेक्षा वादांमुळे चर्चेत आहे. ...
'नच बलिए 9' हा रिअॅलिटी शो गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. रोज एक नवा ड्रामा नचच्या सेटवर झाल्याची माहिती समोर येते. ...