शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नाळ

नाळ चित्रपट: जगात सुंदर असं एकच मूल आहे आणि ते प्रत्येक आईपाशी आहे असे म्हटले जाते. अशाच एका आई आणि मुलाची गोष्ट प्रेक्षकांना नाळ चित्रपटात पाहायला मिळणार आहे. सुधाकर रेड्डी यक्कंटी यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून येत्या १६ नोव्हेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे. झी स्टुडीओज् आणि नागराज पोपटराव मंजुळे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.  नागराज मंजुळे, दिग्दर्शक सुधाकर रेड्डी, देविका दफ्तरदार, दीप्ती देवी यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.

Read more

फिल्मी : राष्ट्रीय फिल्म पुरस्कार सोहळ्यात साडीत मिरवणारी त्रिशा नक्की आहे तरी कोण? जिकडेतिकडे होतेय चिमुकलीची चर्चा

फिल्मी : आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी

फिल्मी : इतका बदलला आहे नाळमधील चैत्या, त्याला ओळखणे देखील होतंय कठीण, पाहा त्याचे हे फोटो