शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नाळ

नाळ चित्रपट: जगात सुंदर असं एकच मूल आहे आणि ते प्रत्येक आईपाशी आहे असे म्हटले जाते. अशाच एका आई आणि मुलाची गोष्ट प्रेक्षकांना नाळ चित्रपटात पाहायला मिळणार आहे. सुधाकर रेड्डी यक्कंटी यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून येत्या १६ नोव्हेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे. झी स्टुडीओज् आणि नागराज पोपटराव मंजुळे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.  नागराज मंजुळे, दिग्दर्शक सुधाकर रेड्डी, देविका दफ्तरदार, दीप्ती देवी यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.

Read more

फिल्मी : तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?, भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...

फिल्मी : राष्ट्रीय फिल्म पुरस्कार सोहळ्यात साडीत मिरवणारी त्रिशा नक्की आहे तरी कोण? जिकडेतिकडे होतेय चिमुकलीची चर्चा

फिल्मी : 'नाळ २' फेम श्रीनिवास पोकळेला दुसऱ्यांदा राष्ट्रीय पुरस्कार, तर साडी नेसून आलेल्या चिमुकल्या त्रिशाने वेधलं लक्ष

फिल्मी : आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी

फिल्मी : मी जन्माने मारवाडी, पण मी अमराठी नाही..., जितेंद्र जोशीच्या वक्तव्यानं वेधलं सर्वांचं लक्ष

फिल्मी : गार्गी माझा आरसा, ती माझे चित्रपट..., नागराज मंजुळेंचं पत्नीबाबत वक्तव्य, सांगितला पहिल्या भेटीचा किस्सा

फिल्मी : ...असा सापडला 'नाळ २'मधला भार्गव जगताप!

फिल्मी : केवळ अप्रतिम चित्रपट, 'नाळ २'साठी गश्मीरची खास पोस्ट, म्हणाला, माझ्या चार वर्षाच्या मुलाने...

फिल्मी : 'नाळ भाग २'मधील गोंडस चिमी चर्चेत, असा मिळाला तिला पहिला ब्रेक

फिल्मी : 'नाळ २'मधील चैतू आणि चिमी दिवाळीत प्रेक्षकांना देणार सरप्राईज, जाणून घ्या याबद्दल