लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाळ

नाळ, फोटो

Naal movie, Latest Marathi News

नाळ चित्रपट: जगात सुंदर असं एकच मूल आहे आणि ते प्रत्येक आईपाशी आहे असे म्हटले जाते. अशाच एका आई आणि मुलाची गोष्ट प्रेक्षकांना नाळ चित्रपटात पाहायला मिळणार आहे. सुधाकर रेड्डी यक्कंटी यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून येत्या १६ नोव्हेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे. झी स्टुडीओज् आणि नागराज पोपटराव मंजुळे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.  नागराज मंजुळे, दिग्दर्शक सुधाकर रेड्डी, देविका दफ्तरदार, दीप्ती देवी यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.
Read More
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी - Marathi News | shyamchi aai to naal 2 these 5 Marathi films received National Awards See the list of winners | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी

Marathi Movies won National Awards list: देशभरातील चित्रपटांमध्ये मराठी सिनेसृष्टीने आपला वेगळा ठसा उमटवण्यात यश मिळवले. ...

इतका बदलला आहे नाळमधील चैत्या, त्याला ओळखणे देखील होतंय कठीण, पाहा त्याचे हे फोटो - Marathi News | naal movie chaitanya aka shrinivas pokale looking now PSC | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :इतका बदलला आहे नाळमधील चैत्या, त्याला ओळखणे देखील होतंय कठीण, पाहा त्याचे हे फोटो