नाळ चित्रपट: जगात सुंदर असं एकच मूल आहे आणि ते प्रत्येक आईपाशी आहे असे म्हटले जाते. अशाच एका आई आणि मुलाची गोष्ट प्रेक्षकांना नाळ चित्रपटात पाहायला मिळणार आहे. सुधाकर रेड्डी यक्कंटी यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून येत्या १६ नोव्हेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे. झी स्टुडीओज् आणि नागराज पोपटराव मंजुळे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. नागराज मंजुळे, दिग्दर्शक सुधाकर रेड्डी, देविका दफ्तरदार, दीप्ती देवी यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. Read More
Naal 2: दिवाळीत 'नाळ भाग २' प्रदर्शित होत असून या चित्रपटातील गाणीही प्रेक्षकांच्या भेटीला आली. 'भिंगोरी' आणि 'डराव डराव' या गाण्यांना प्रचंड व्ह्यूज मिळत आहेत. ...
Nagraj Manjule : नागराज यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, नागराज मंजुळे एका गाजलेल्या चित्रपटाचा दुसरा भाग अर्थात सीक्वल घेऊन येत आहेत. ...
आपल्या विविधांगी भूमिकेतून देविका दफ्तदारने रसिकांची मनं जिंकली आहेत. नागराज मंजुळे दिग्दर्शित नाळ सिनेमात देविकाने चैत्याच्या आईची भूमिकाही भाव खावून गेली. गर्ल्स सिनेमातल्या भूमिकेचेही विशेष कौतुक झाले होते. ...