'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे जयंत पाटलांनी दिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा, शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचे होणार नवीन प्रदेशाध्यक्ष १२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..." अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, कारण काय? स्वारगेट बसस्थानकामध्ये चोरट्यांचा धुडगूस; निशाण्यावर ज्येष्ठ नागरिक, महिला दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
नाळ, मराठी बातम्या FOLLOW Naal movie, Latest Marathi News नाळ चित्रपट: जगात सुंदर असं एकच मूल आहे आणि ते प्रत्येक आईपाशी आहे असे म्हटले जाते. अशाच एका आई आणि मुलाची गोष्ट प्रेक्षकांना नाळ चित्रपटात पाहायला मिळणार आहे. सुधाकर रेड्डी यक्कंटी यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून येत्या १६ नोव्हेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे. झी स्टुडीओज् आणि नागराज पोपटराव मंजुळे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. नागराज मंजुळे, दिग्दर्शक सुधाकर रेड्डी, देविका दफ्तरदार, दीप्ती देवी यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. Read More
नागराज हे मुळचे सोलापूरमधील असून सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील जेऊर या गावात ते लहानाचे मोठे झाले आहेत. ...
सिनेमागृहात मराठी चित्रपटांना प्राईम टाईम शो मिळवण्यासाठी राजकीय नेत्यांकडे धाव घ्यावी लागायची. ...
दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा 'नाळ' चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. नाळ चित्रपटाच्या प्रिमियर शोसाठी दिग्दर्शक आणि ...
'सैराट'च्या घवघवीत यशानंतर आणि चित्रपटांचा सुधारलेला दर्जा यामुळे सिनेमागृहात मराठी चित्रपटांना मानाचे स्थान मिळू लागले आहे. ...
जगात सुंदर असं एकच मूल आहे आणि ते प्रत्येक आईपाशी आहे असे म्हटले जाते. अशाच एका आई आणि मुलाची गोष्ट प्रेक्षकांना नाळ चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ...