लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाळ

नाळ, मराठी बातम्या

Naal movie, Latest Marathi News

नाळ चित्रपट: जगात सुंदर असं एकच मूल आहे आणि ते प्रत्येक आईपाशी आहे असे म्हटले जाते. अशाच एका आई आणि मुलाची गोष्ट प्रेक्षकांना नाळ चित्रपटात पाहायला मिळणार आहे. सुधाकर रेड्डी यक्कंटी यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून येत्या १६ नोव्हेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे. झी स्टुडीओज् आणि नागराज पोपटराव मंजुळे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.  नागराज मंजुळे, दिग्दर्शक सुधाकर रेड्डी, देविका दफ्तरदार, दीप्ती देवी यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.
Read More
५६ वा राज्य मराठी चित्रपट महोत्सवात तांत्रिक गटात या चित्रपटांनी मारली बाजी - Marathi News | 56 Maharashtra State Film Awards | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :५६ वा राज्य मराठी चित्रपट महोत्सवात तांत्रिक गटात या चित्रपटांनी मारली बाजी

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१८ या कॅलेंडर वर्षात सेन्सॉर संमत झालेल्या मराठी चित्रपटांपैकी एकूण ६६ मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका ५६ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवाच्या प्राथमिक फेरीत दाखल झाल्या होत्या. ...

महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? २०१८ या पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटांना, कलावंताना मिळाले नामांकन - Marathi News | Maharashtracha Favourite Kon 2018 Nominations | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? २०१८ या पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटांना, कलावंताना मिळाले नामांकन

महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण या पुरस्कारांसाठी १२ विभागात नामांकन जाहीर झालं असून, ‘फेव्हरेट चित्रपट’, ‘फेव्हरेट अभिनेता’, ‘फेव्हरेट अभिनेत्री’, ‘फेव्हरेट स्टाईल आयकॉन’, ‘फेव्हरेट पॉप्युलर फेस ऑफ द इयर’, ‘फेव्हरेट गीत’ या प्रसिद्ध विभागात कमालीची टक्कर ...

Best Of 2018 : या मराठी गाण्यांना मिळाली रसिकांची पसंती, जरुर ऐका ही गाणी - Marathi News | Best Of 2018: Best Marathi songs of 2018 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Best Of 2018 : या मराठी गाण्यांना मिळाली रसिकांची पसंती, जरुर ऐका ही गाणी

2018 मध्ये एकाहून एक सरस गाणी रसिकांना ऐकायला मिळाली. जाणून घेऊया कोणत्या गाण्यांनी रसिकांचे जिंकले मन ...

Best Of 2018 : हे चित्रपट ठरले बॉक्स ऑफिसवर हिट - Marathi News | Best Of 2018: Best Marathi movie of 2018 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Best Of 2018 : हे चित्रपट ठरले बॉक्स ऑफिसवर हिट

2018 मध्ये अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. जाणून घ्या कोणते चित्रपट ठरले बॉक्स ऑफिसवर हिट... ...

बॉक्स ऑफिसवर मराठी पाऊल पडते पुढे - Marathi News | Marathi Cinema superhit on Box Office | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉक्स ऑफिसवर मराठी पाऊल पडते पुढे

मराठी चित्रपटांनी फक्त देशातच नाही तर सातासमुद्रापार झेंडा रोवला आहे. मराठी चित्रपटांची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून चित्रपटाच्या निर्मिती संख्येत वाढ होताना दिसते आहे ...

नाळ चित्रपटातील जाऊ दे न व गाणे गायले आहे या चिमुकल्याने - Marathi News | Saregamapa contestant jayas Kumar is singer of jau de na va song from naal marathi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नाळ चित्रपटातील जाऊ दे न व गाणे गायले आहे या चिमुकल्याने

नाळ या चित्रपटातील जाऊ दे न व हे गाणे तर प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या गाण्यातील निरागसता प्रेक्षकांना भावत आहे. तुम्हाला माहीत आहे का, हे गाणे एका पाच वर्षांच्या चिमुकल्याने गायले आहे.  ...

संगीताच्या जगाची मजाच काही और!-अद्वैत नेमलेकर - Marathi News |  The world of music is more fun! - Music Director Advait Nemlekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संगीताच्या जगाची मजाच काही और!-अद्वैत नेमलेकर

संगीताशिवाय मी माझ्या आयुष्याची कल्पनाच करू शकत नाही,’ असे मत ‘नाळ’ या मराठी चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक अद्वैत नेमलेकर यांनी मांडले. ...

नाळ या सिनेमाने पहिल्याच आठवड्यात केली इतकी बक्कळ कमाई - Marathi News | Naal Marathi movie box office collection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नाळ या सिनेमाने पहिल्याच आठवड्यात केली इतकी बक्कळ कमाई

सुधाकर रेड्डी यक्कंटी यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला. पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे.  ...