लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागिन 3

नागिन 3

Naagin 3 serial, Latest Marathi News

नागिन या मालिकेचे आजवरचे सगळेच सिझन गाजले आहेत. सध्या प्रेक्षकांना या कार्यक्रमाचा तिसरा सिझन पाहायला मिळत आहे. 'नागिन ३' मालिका सुपरनॅचरल पॉवरवर आधारित असून यात सुरभी ज्योती, पर्ल वी पुरी, रजत टोकस, रक्षंदा खान आणि अनिता हसनंदानी या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.
Read More
नागिन ३ मधील रजत टोकस आणि अंकित मोहनने हे काय केले? - Marathi News | Rajat Tokas and Ankit Mohan becomes best friends on the sets of Colors’ Naagin 3? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नागिन ३ मधील रजत टोकस आणि अंकित मोहनने हे काय केले?

नागिन ३ या कार्यक्रमात रजत विक्रांतची तर अंकित युवीची भूमिका साकारत आहे. या कार्यक्रमातील या दोघांच्या भूमिका देखील प्रेक्षकांना भावत आहेत. ...