प्रा. एन. डी. पाटील Prof. N D Patil यांचे महाराष्ट्राच्या गेल्या सत्तर वर्षाच्या सामाजिक, राजकीय जीवनातील अत्यंत धडाडीचे आणि लढाऊ नेतृत्व होते. एक झुंजार नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. कामगार, शेतकरी यांचे अनेक प्रश्न त्यांनी सातत्याने मांडले होते. तसेच अनेक प्रश्न त्यांनी मार्गीही लावले होते. पहिल्यापासूनच शिक्षणाची आवड असणाऱ्या एन. डी. पाटील यांनी अर्थशास्त्र विषयातून एम.ए ची पदवी घेतली. त्यानंतर पुणे विद्यापीठातून एल.एल.बी चे शिक्षण पूर्ण केले होते. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांचे 17 जानेवारी 2022 रोजी निधन झाले. Read More
डॉक्टरांच्या तोंडातून हे वाक्य निघालं आणि अख्ख्या महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला... रयतमध्ये शिकलेल्या आणि इतरही संस्थांमध्ये शिकलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यांत टचकन् पाणी आलं... प्रा. एन. डी. पाटील... स्वातंत्र्यसेनानी... शिक्षण महर्षी, असंख्य गोर ...