शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रा. एन. डी. पाटील

प्रा. एन. डी. पाटील Prof. N D Patil यांचे महाराष्ट्राच्या गेल्या सत्तर वर्षाच्या सामाजिक, राजकीय जीवनातील अत्यंत धडाडीचे आणि लढाऊ नेतृत्व होते. एक झुंजार नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. कामगार, शेतकरी यांचे अनेक प्रश्न त्यांनी सातत्याने मांडले होते. तसेच अनेक प्रश्न त्यांनी मार्गीही लावले होते. पहिल्यापासूनच शिक्षणाची आवड असणाऱ्या एन. डी. पाटील यांनी अर्थशास्त्र विषयातून एम.ए ची पदवी घेतली. त्यानंतर पुणे विद्यापीठातून एल.एल.बी चे शिक्षण पूर्ण केले होते. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांचे 17 जानेवारी 2022 रोजी निधन झाले. 

Read more

महाराष्ट्र : एन. डी. गेले! जनलढ्याचे न्यायमूर्ती काळाच्या पडद्याआड; गोरगरीब, कष्टकऱ्यांचा आवाज हरपला

संपादकीय : एन. डी. पाटील! सर्वसामन्यांसाठी लढणारं वादळ अखेर विसावलं

संपादकीय : रस्त्यावरची लढाई लढणारा शेवटचा मालुसरा काळाच्या पडद्याआड

कोल्हापूर : शाहू महाराज, कर्मवारी अण्णा ही तर प्रा. एन. डी. पाटील यांची वैचारीक दैवतच

महाराष्ट्र : 'महाराष्ट्राचा आवाज हरपला!', मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून प्रा. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली

सांगली : एन. डी. पाटील निवडणुकीत हरले, पण मंत्री झाले

कोल्हापूर : 'लोकप्रेम बँक बॅलन्स अन् लोक चळवळ श्वास', प्राध्यापक एन. डी. पाटील काळाच्या पडद्याआड!

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाला समाजाभिमुख स्वरूप देण्यात ‘एन. डी’ सरांचा मोलाचा वाटा

कोल्हापूर : एन. डी. सर आणि कोल्हापुरातील टोल लढा

महाराष्ट्र : Prof N D Patil: डॉ. एन. डी. पाटील यांच्या निधनाने तत्त्वनिष्ठ, निस्वार्थी नेता हरपला