शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रा. एन. डी. पाटील

प्रा. एन. डी. पाटील Prof. N D Patil यांचे महाराष्ट्राच्या गेल्या सत्तर वर्षाच्या सामाजिक, राजकीय जीवनातील अत्यंत धडाडीचे आणि लढाऊ नेतृत्व होते. एक झुंजार नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. कामगार, शेतकरी यांचे अनेक प्रश्न त्यांनी सातत्याने मांडले होते. तसेच अनेक प्रश्न त्यांनी मार्गीही लावले होते. पहिल्यापासूनच शिक्षणाची आवड असणाऱ्या एन. डी. पाटील यांनी अर्थशास्त्र विषयातून एम.ए ची पदवी घेतली. त्यानंतर पुणे विद्यापीठातून एल.एल.बी चे शिक्षण पूर्ण केले होते. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांचे 17 जानेवारी 2022 रोजी निधन झाले. 

Read more

कोल्हापूर : Prof. N. D. Patil : कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सान्निध्यात आले अन् जीवनच बदलून गेले

कोल्हापूर : N. D. Patil Passed Away : संघर्षाचा अग्निकुंड शांत झाला, कोल्हापुरात उद्या होणार अंत्यसंस्कार

कोल्हापूर : N. D. Patil Passed Away : आधारवडाची सावली हरपली; शेतकरी-कष्टकऱ्यांचे लढवय्ये नेते प्राध्यापक एन. डी. पाटील यांचे निधन