शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

Prof. N. D. Patil : कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सान्निध्यात आले अन् जीवनच बदलून गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2022 1:53 PM

कर्मवीर अण्णांच्या विचारधारेला बट्टा लागू न देता ही संस्था वाढविण्यात प्रा. पाटील मोठे योगदान होते.

कोल्हापूर :  महाराष्ट्रातील डाव्या आघाडीचा आधार, शेतकरी कामगार पक्षाचे नेते, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, महाराष्ट्रातील अनेक सामाजिक, आर्थिक लढ्यांचे कणखर नेते प्रा. एन. डी. पाटील हे आज काळाच्या पडद्याआड गेले. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी कोल्हापुरात अखेरचा श्वास घेतला. प्रा. एन. डी. पाटील यांच्या जाण्याने कोल्हापूरसह महाराष्ट्रात शोककळा पसरली.सामान्य शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेल्या नारायण ज्ञानदेव पाटील ऊर्फ एन. डी. पाटील हे तरुणपणीच कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सान्निध्यात आले व त्यामुळे त्यांचे जीवनच बदलून गेले. अण्णांनीच स्थापन केलेल्या सातारच्या ‘रयत शिक्षण संस्थे’त ‘कमवा आणि शिका’ योजनेत शिकून त्याच संस्थेत प्राध्यापक, प्राचार्य झालेला हा तरुण पुढे महाराष्ट्राचा सहकारमंत्री झाला. महाराष्ट्रातील बहुजन समाजाच्या अनेक पिढ्या ‘रयत’मुळे शिकल्या, शहाण्या झाल्या. कर्मवीर अण्णांच्या विचारधारेला बट्टा लागू न देता ही संस्था वाढविण्यात प्रा. पाटील मोठे योगदान होते. प्रा. पाटील यांच्या आयुष्यातील सामाजिक संघर्षाएवढेच हे काम मौल्यवान आहे.प्रा. पाटील यांचे वाचन प्रचंड होते. त्यांचे भाषेवरही प्रभुत्व होते. ग्रामीण जीवनातील म्हणी, वाक‌्प्रचार, दाखले देत मुद्दा पटवून देण्याची त्यांच्याकडे उत्तम हातोटी होती. अखेरचा श्वास घेईपर्यंत त्यांनी पुस्तकांना अंतर दिले नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरN D Patilप्रा. एन. डी. पाटील