लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
म्यानमार

म्यानमार, मराठी बातम्या

Myanmar, Latest Marathi News

चीनसाठी 'नवा इराण' बनू शकतो भारताचा शेजारील देश; होर्मुझनंतर हिंद महासागरात बनणार युद्ध मैदान? - Marathi News | The blocking of the Strait of Hormuz brings home the vital importance for Beijing of the China Myanmar Economic Corridor, Tension for India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनसाठी 'नवा इराण' बनू शकतो भारताचा शेजारील देश; होर्मुझनंतर हिंद महासागरात बनणार युद्ध मैदान?

हिंद महासागरातील चीनच्या वाढत्या हालचालींमुळे भारताचा तणाव वाढू शकतो. चीन म्यानमारमार्गे जो नवीन कॉरिडॉर विकसित करत आहे, तो भारताच्या सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या अंदमान आणि निकोबार बेटांजवळून जाईल. ...

मिझोरममध्ये अटक केलेल्या परदेशी नागरिकांबाबत मोठा खुलासा; NIA कडून तपास सुरू - Marathi News | Big revelation regarding foreign nationals arrested in Mizoram; NIA begins investigation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मिझोरममध्ये अटक केलेल्या परदेशी नागरिकांबाबत मोठा खुलासा; NIA कडून तपास सुरू

सर्व आरोपींची कसून चौकशी सुरू! ...

ईशान्य भारताला अस्थिर करण्यासाठी आलेल्या अमेरिकन सैनिकाची हादरवणारी पार्श्वभूमी; ख्रिश्चन स्टेटचा कट? - Marathi News | Arrest of US Mercenary Matthew VanDyke in India Ignites Christian State Conspiracy Theories | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईशान्य भारताला अस्थिर करण्यासाठी आलेल्या अमेरिकन सैनिकाची हादरवणारी पार्श्वभूमी; ख्रिश्चन स्टेटचा कट?

भारताच्या राष्ट्रीय तपास संस्थेने एका मोठ्या दहशतवादविरोधी मोहिमेचा भाग म्हणून सात परदेशी नागरिकांना अटक केली. ...

महाग तरीही भारतीय तुरीला म्यानमारची लेमन तूर पडतेय भारी, नेमकं कारण काय? - Marathi News | Latest News Tur market Indian tur prices below MSP due to import of Myanmar's 'lemon' tur | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाग तरीही भारतीय तुरीला म्यानमारची लेमन तूर पडतेय भारी, नेमकं कारण काय?

Tur Market : या दोन देशातील तुरीमुळे भारतीय तुरीचे दर घसरले आहेत, त्यामुळे.. ...

म्यानमारमध्ये गृहयुद्धामुळे हाहाकार; रुग्णालयातील एअर स्ट्राईकमध्ये ३० जणांचा मृत्यू, ७० जखमी - Marathi News | Myanmar civil war airstrike on hospital kills 30 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :म्यानमारमध्ये गृहयुद्धामुळे हाहाकार; रुग्णालयातील एअर स्ट्राईकमध्ये ३० जणांचा मृत्यू, ७० जखमी

म्यानमार सध्या गृहयुद्धाचा सामना करत आहे. रखाइन प्रांतातील एका रुग्णालयावर १० डिसेंबरच्या रात्री एअर स्ट्राईक झाला, ज्यात ३० लोकांचा मृत्यू झाला आणि सुमारे ७० लोक जखमी झाले. ...

भारताशेजारील देशांमध्ये भूकंपांची मालिका सुरूच, आता या देशात भूकंपाचे धक्के; किती होती तीव्रता? - Marathi News | A series of earthquakes continues in countries neighboring India, now tremors in this country; what was the intensity | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताशेजारील देशांमध्ये भूकंपांची मालिका सुरूच, आता या देशात भूकंपाचे धक्के; किती होती तीव्रता?

यापूर्वी १६ नोव्हेंबरलाही म्यानमारमध्ये ३.५ तीव्रतेचे धक्के जाणवले होते. तसेच, रविवारी भारताचा आणखी एक शेजारी देश असलेल्या भूतानमध्येही ३.९ तीव्रतेचा भूकंप जाणवला होता. ...

सुमारे ५०० भारतीय थायलंडमध्ये दाखल; मायदेशी आणण्यासाठी विमान पाठवण्याचा विचार - Marathi News | About 500 Indians arrive in Thailand Planning to send plane to bring them back home | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुमारे ५०० भारतीय थायलंडमध्ये दाखल; मायदेशी आणण्यासाठी विमान पाठवण्याचा विचार

भारत आपल्या नागरिकांना परत आणण्यासाठी थायलंडला विमान पाठवण्याचा विचार करत असल्याचे कळते ...

पुन्हा एकदा सीमापार स्ट्राईक! जोरदार ड्रोन हल्ला; भारतविरोधी 'मेजर जनरल' मारला गेला? - Marathi News | Cross-border strike once again! Powerful drone attack in Myanmar; Anti-India 'Major General' p ang mai killed? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुन्हा एकदा सीमापार स्ट्राईक! जोरदार ड्रोन हल्ला; भारतविरोधी 'मेजर जनरल' मारला गेला?

Drone Attack in Myanmar: काही दिवसांपूर्वी आसाम रायफल्सच्या तळावर झालेल्या हल्ल्याच्या बदल्यात ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.  ...