म्युच्युअल फंड हे एक गुंतवणूकीचं असं साधन आहे जे अनेक गुंतवणूकदारांकडून पैसे एकत्र करते आणि ते स्टॉक, बाँड्स आणि इतर सिक्युरिटीज सारख्या विविध मालमत्तांमध्ये गुंतवते. हे पैसे व्यावसायिक फंड व्यवस्थापकांद्वारे व्यवस्थापित केले जातात, जे विविध सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करण्याबाबत निर्णय घेतात. Read More
Top 5 Investment Options : नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे केवळ नवीन संकल्प नव्हे, तर आर्थिक नियोजनाची देखील एक मोठी संधी असते. २०२५ मध्ये सोन्या-चांदीने दिलेला विक्रमी परतावा आणि शेअर बाजारातील चढ-उतार पाहता, २०२६ मध्ये गुंतवणूक करताना 'स्मार्ट' निर्णय ...
Investment Tips For Working Women: जर तुम्ही कमवत असाल आणि तुमची कष्टाची कमाई केवळ खर्च न होता भविष्याला भक्कम आधार देणारी ठरावी असे वाटत असेल, तर योग्य गुंतवणूक करणे अत्यंत आवश्यक आहे. ...
SIP Calculation : म्युच्युअल फंडात एसआयपी सुरू करताना अनेकांना प्रश्न पडतो की, नक्की किती रुपयांपासून सुरुवात करावी? केवळ पगार पाहून गुंतवणूक ठरवण्यापेक्षा तुमच्या वयानुसार गुंतवणूक करणे अधिक फायदेशीर ठरते. ...
Asia Top Fundraiser : काही महिन्यांपूर्वी चीनमधील मंदीच्या सावटाखाली हाँगकाँग शेअर बाजार अडचणीत होता. गुंतवणूकदारांचा मूड खराब होता आणि आर्थिक उलाढाल थंडावली होती. मात्र, या वर्षी हे चित्र पूर्णपणे पालटले आहे. ...
Capital Gains Tax: इक्विटी आणि डेट म्युच्युअल फंड विकल्यावर कर कसा लावला जातो, नुकतेच कोणते नियम बदलले आहेत आणि कोणत्या गोष्टींची काळजी घेतल्यास तुमचा कर भार कमी होऊ शकतो, हे येथे जाणून घेऊया. ...
जर तुम्ही सुरक्षित गुंतवणुकीला प्राधान्य देत असाल, तर बहुतांश लोक एफडी (FD) आणि आरडी (RD) सारखे पर्याय निवडतात. एकरकमी गुंतवणूक करायची झाल्यास सर्वात आधी 'फिक्स्ड डिपॉझिट'चा विचार मनात येतो. परंतु, गुंतवणुकीचं जग यापेक्षा खूप मोठं आहे. ...
Investment Schemes : सध्याच्या काळात शिक्षण आणि आरोग्य सेवा दिवसेंदिवस महाग होत चालल्यामुळे पालक आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी अधिक जागरूक झाले आहेत. मूल जन्माला आल्यापासूनच पालक त्यांच्या नावावर गुंतवणूक सुरू करत आहेत, जेणेकरून भविष्यात ...