म्युच्युअल फंड हे एक गुंतवणूकीचं असं साधन आहे जे अनेक गुंतवणूकदारांकडून पैसे एकत्र करते आणि ते स्टॉक, बाँड्स आणि इतर सिक्युरिटीज सारख्या विविध मालमत्तांमध्ये गुंतवते. हे पैसे व्यावसायिक फंड व्यवस्थापकांद्वारे व्यवस्थापित केले जातात, जे विविध सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करण्याबाबत निर्णय घेतात. Read More
Investment Tips : तुम्हाला काय वाटते, २० वर्षांनंतरही पैशाचे मूल्य तसेच राहील? नाही. आजच्या १ कोटीचे मूल्य २० वर्षांनंतर फक्त ५० लाख रुपये इतकेच राहील! म्हणजेच, तुमच्या पैशाचे मूल्य अर्धे होईल. ...
SIP Investment : एसआयपीद्वारे गुंतवणूक केल्याने मोठा निधी निर्माण होऊ शकतो का? असे प्रश्न बरेच लोक विचारतात. त्यासाठी, एसआयपी समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ...
Capital Gains Tax: इक्विटी आणि डेट म्युच्युअल फंड विकल्यावर कर कसा लावला जातो, नुकतेच कोणते नियम बदलले आहेत आणि कोणत्या गोष्टींची काळजी घेतल्यास तुमचा कर भार कमी होऊ शकतो, हे येथे जाणून घेऊया. ...
Smart Investment Tips : चांगला पगार असूनही महिनाअखेरीस अनेकांचे खिसे रिकामे होतात. तुमचीही अशीच अवस्था होत असेल तर तुम्ही '५०-३०-२०' चा नियम वापरुन पाहा. ...
Active vs Passive Mutual Funds : म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून, तुम्ही त्या फंडाचे शेअरहोल्डर बनता, जे फंड मॅनेजरद्वारे व्यवस्थापित केले जाते. म्हणून, सक्रिय आणि निष्क्रिय फंडांमधील फरक समजून घेणे महत्वाचे आहे. ...
जर तुम्ही सुरक्षित गुंतवणुकीला प्राधान्य देत असाल, तर बहुतांश लोक एफडी (FD) आणि आरडी (RD) सारखे पर्याय निवडतात. एकरकमी गुंतवणूक करायची झाल्यास सर्वात आधी 'फिक्स्ड डिपॉझिट'चा विचार मनात येतो. परंतु, गुंतवणुकीचं जग यापेक्षा खूप मोठं आहे. ...