म्युच्युअल फंड हे एक गुंतवणूकीचं असं साधन आहे जे अनेक गुंतवणूकदारांकडून पैसे एकत्र करते आणि ते स्टॉक, बाँड्स आणि इतर सिक्युरिटीज सारख्या विविध मालमत्तांमध्ये गुंतवते. हे पैसे व्यावसायिक फंड व्यवस्थापकांद्वारे व्यवस्थापित केले जातात, जे विविध सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करण्याबाबत निर्णय घेतात. Read More
२०×१२×२० SIP Rule: आजच्या काळात प्रत्येक सामान्य माणसाचं स्वप्न असतं की, भविष्यासाठी आपल्याकडे एक मोठा निधी असावा, ज्यामुळे निवृत्ती, मुलांचं शिक्षण किंवा कोणत्याही आणीबाणीच्या वेळी पैशांची चिंता करावी लागणार नाही. ...
SIP Calculation : म्युच्युअल फंडात एसआयपी सुरू करताना अनेकांना प्रश्न पडतो की, नक्की किती रुपयांपासून सुरुवात करावी? केवळ पगार पाहून गुंतवणूक ठरवण्यापेक्षा तुमच्या वयानुसार गुंतवणूक करणे अधिक फायदेशीर ठरते. ...
SEBI Base Expense Ratio : म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी सेबीने एक महत्त्वाचा बदल केला आहे. या बदलाचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होऊ शकतो. ...
Asia Top Fundraiser : काही महिन्यांपूर्वी चीनमधील मंदीच्या सावटाखाली हाँगकाँग शेअर बाजार अडचणीत होता. गुंतवणूकदारांचा मूड खराब होता आणि आर्थिक उलाढाल थंडावली होती. मात्र, या वर्षी हे चित्र पूर्णपणे पालटले आहे. ...
Mutual Funds : शेअर बाजारात चढउतार सुरू असले तरी म्युच्युअल फंडात गुंतवणूकदारांनी भरभरुन पैसा गुंतवला आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारात कमी अधिक गुंतवणूक केल्याचे पाहायला मिळाले. ...
Value of Money : आपण आपलं भविष्य सुरक्षित करण्यासाठी गुंतवणूक करतो. पण, वेळेनुसार पैशांची खरेदी किंमत कमी होते, याकडे दुर्लक्षित करतो. त्यामुळे अनेकदा आर्थिक नियोजन बिघडू शकते. ...