म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
तेलंगणाची राजधानी हैदराबादची पहिली महिला कमर्शियल पायलट सैयदा सल्वा फातिमाचा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आणि चढ-उतरांना भरलेला आहे. यु सीटर सेसना ते Airbus ३२० विमानांचे उड्डाण करत फातिमाने गगनभरारी घेतलीय. विशेष म्हणजे फातिमा एका बेकरी कर्मचाऱ्याची मु ...
Gyanvapi Masjid-Shringar Gauri Temple: ज्ञानवापी मशीद-शृंगार गौरी प्रकरणात वाराणसी जिला न्यायालयाने हिंदू पक्षाच्या बाजूने निर्णय दिला असून, 22 सप्टेंबरपासून सुनावणी सुरू होणार आहे. ...
पालावर राहणाऱ्या, पत्र्याच्या शेडमध्ये जगणाऱ्या, नीटनीटकं छप्पर नसणाऱ्या, फुटपाथवर झोपणाऱ्यांनीही आहे तिथं ध्वज फडकावत हर घर तिरंगा या मोहिमेत सहभाग घेतला. ...