लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुस्लीम

मुस्लीम

Muslim, Latest Marathi News

धर्मयुद्ध, व्होट जिहादवरून ओवैसी संतापले; फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत म्हणाले... - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024- AIMIM chief Asaduddin Owaisi targets Devendra Fadnavis, Narendra Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धर्मयुद्ध, व्होट जिहादवरून ओवैसी संतापले; फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत म्हणाले...

महाविकास आघाडीकडून सातत्याने व्होट जिहादचं राजकारण केले जात आहे असा आरोप सत्ताधारी भाजपा आणि महायुतीच्या नेत्यांकडून वारंवार होत आहे.  ...

हिंमत असेल तर पोलीस बाजूला हटवा, अन्...; अबू आझमींचं राज ठाकरेंना खुलं चॅलेंज - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Samajwadi Party Leader Abu Azmi targets MNS Raj Thackeray Statement over removal of Bhonga from mosques | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिंमत असेल तर पोलीस बाजूला हटवा, अन्...; अबू आझमींचं राज ठाकरेंना खुलं चॅलेंज

मशि‍दीतून महाविकास आघाडीला मते करण्यासाठी फतवे काढले जातायेत, सत्ता आल्यास ४८ तासांत भोंगे हटवू असं विधान राज ठाकरेंनी केले त्यावर अबू आझमींनी पलटवार केला आहे.  ...

उलेमा बोर्डाचं मविआ नेत्यांना पत्र; मुस्लीम आरक्षण, पोलीस भरतीत प्राधान्य अन्... - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - All india ulama board letter to Mahavikas Aghadi Leaders Sharad Pawar, Uddhav Thackeray, Nana Patole over Muslim Reservation, RSS Ban | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उलेमा बोर्डाचं मविआ नेत्यांना पत्र; मुस्लीम आरक्षण, पोलीस भरतीत प्राधान्य अन्...

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुस्लीम संघटनांनी महाविकास आघाडीकडे प्रमुख मागण्या केल्या आहेत. जर मविआ सरकार आलं तर त्या पूर्ण कराव्यात असं ऑल इंडिया उलेमा बोर्डाने म्हटलं आहे.  ...

व्होट जिहादच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलं; किरीट सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार - Marathi News | Politics heated up over the issue of Vote Jihad; Kirit Somaiya's complaint to the Election Commission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :व्होट जिहादच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलं; किरीट सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार

Maharashtra Election 2024: मराठी मुस्लिम सेवा संघाचे एक पत्र समोर आले असून, त्यात त्यांनी महाविकास आघाडीला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. ...

योगींच्या 'बटोगे तो कटोगे' घोषणेवरून पलटवार; "मी अकबरुद्दीन ओवैसी मुसलमान..."  - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - AIMIM leader Akbaruddin Owaisi criticizes Yogi Adityanath and Narendra Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :योगींच्या 'बटोगे तो कटोगे' घोषणेवरून पलटवार; "मी अकबरुद्दीन ओवैसी मुसलमान..." 

औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर करण्यावरून अकबरुद्दीन ओवैसी यांनी सत्ताधाऱ्यांवर प्रश्नचिन्ह उभे केले. त्याशिवाय मराठवाडाच्या मागासलेपणावर भाष्य केले.   ...

वक्फची शक्ती कमकुवत बनवते, या मुस्लीम वर्गाने केली वक्फ कायद्यापासून बाहेर ठेवण्याची मागणी - Marathi News | dawoodi-bohra-community-seeks-exemption-from-waqf-Act | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वक्फची शक्ती कमकुवत बनवते, या मुस्लीम वर्गाने केली वक्फ कायद्यापासून बाहेर ठेवण्याची मागणी

या समाजातील प्रतिनिधींनी संयुक्त संसदीय समितीसमोर आपले मत मांडले. ...

मुस्लिमांसाठी १० हजार कोटींचं बजेट; मविआच्या जाहीरनाम्यात समाजवादी पक्षाची मागणी - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - 10 thousand crore budget for Muslims; Samajwadi Party demand in Mahavikas Aghadi manifesto | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुस्लिमांसाठी १० हजार कोटींचं बजेट; मविआच्या जाहीरनाम्यात समाजवादी पक्षाची मागणी

महाविकास आघाडीचा जाहीरनामा लवकरच प्रसिद्ध होणार असून त्यात विविध घटक पक्षांच्या मागणीचा समावेश करण्यात आला आहे.  ...

"...तोवर कायदा लागू केला जाऊ शकत नाही", UCC संदर्भात प्रशांत किशोर यांचा मोदी सरकारला सल्ला - Marathi News | Bihar Prashant Kishor advises Modi Govt regarding UCC says govt should take muslim in confidence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...तोवर कायदा लागू केला जाऊ शकत नाही", UCC संदर्भात प्रशांत किशोर यांचा मोदी सरकारला सल्ला

"केंद्र सरकारने शेतकऱ्यांसंदर्भात कायदा तयार केला होता. त्यात तर हुंदू-मुस्लीमांसंदर्भात काहीच नव्हते. सरकारने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता कायदा तयार केला, परिणामी तो कायदा त्यांना मागे घ्यावा लागला." ...