लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुस्लीम

मुस्लीम

Muslim, Latest Marathi News

हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या... - Marathi News | Waqf Amendment Bill will not be passed in winter session; What is the reason? Find out | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...

Waqf Bill: सध्या सुरू असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही. ...

मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली? - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights - How many votes did Rajratna Ambedkar, who tried to form an alliance with Manoj Jarange Patil, get in Washim constituency? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?

Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights: जरांगेंचे उमेदवार म्हणून राजरत्न आंबेडकर रिंगणात उतरणार होते परंतु ऐनवेळी जरांगेंनी निवडणुकीतून माघार घेतल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. ...

"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी? - Marathi News | this government has no concern for India's minorities says asaduddin Owaisi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?

"असदुद्दीन ओवेसी म्हणाले, "जे लोक हिंदूंच्या हक्कासंदर्भात बोलतात ते निर्लज्ज आहेत. आपण मुस्लीम वस्तीत शाळादेखील सुरू करत नाही..." ...

जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’! - Marathi News | Around the world: who is mojtaba khamenei Supreme Leader with a calm head | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!

मुजतबा यांच्याइतका अस्सल ‘पर्याय’ दुसरा कोणीही नाही, असंही अनेकांचं म्हणणं आहे. मुजतबा यांना इराणचे सुप्रीम लीडर बनवण्याची तयारी तब्बल दोन वर्षांपासून सुरू होती. ...

मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Samajwadi Party leader Abu Azmi criticized BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल

गाय आणि बैलाच्या नावाने कित्येक मुसलमान तरूणांना मारले गेले, २०१४ च्या आधी देशात असे कधी घडले होते का? आज मुली बुरखा घालून शाळेत जातात, त्यांना बुरखा बंदी करण्याचा प्रयत्न होतोय. भाजपा सरकार आल्यापासून हे सुरू झाले असा आरोप अबु आझमींनी केला.  ...

भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; 'त्या' व्हिडीओवरून फडणवीसांचा मविआवर गंभीर आरोप - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Devendra Fadnavis accuses Mahavikas Aghadi of vote jihad, polarization of Muslim votes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; 'त्या' व्हिडीओवरून फडणवीसांचा मविआवर गंभीर आरोप

सज्जाद नोमानी यांनी व्हिडिओ काढून मुस्लीम समाजाला महाविकास आघाडीला मतदान करण्याचं आवाहन केले त्यावरून भाजपाने मविआवर गंभीर आरोप केला आहे.  ...

"पंतप्रधान मोदी 'डंके की चोट पर' वक्फचा कायदा बदलणार"; राहुल गांधींना आव्हान देत अमित शाह यांची घोषणा - Marathi News | PM Modi to change Waqf Act Amit Shah's announcement and challenge to Rahul Gandhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पंतप्रधान मोदी 'डंके की चोट पर' वक्फचा कायदा बदलणार"; राहुल गांधींना आव्हान देत अमित शाह यांची घोषणा

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: भारतीय जनता पक्षाचे नेते अमित शाह यांनी वक्फ बोर्ड कायद्याच्या मुद्द्यावरून राहुल गांधींना थेट आव्हान दिले आहे... ...

ऑल इंडिया एकता फोरमचा 'मविआ'ला पाठिंबा; धर्मगुरु मौलाना सज्जाद नोमानी यांची घोषणा - Marathi News | All India Personal Law Board supports 'MVA'; Announcement of Maulana Sajjad Nomani | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ऑल इंडिया एकता फोरमचा 'मविआ'ला पाठिंबा; धर्मगुरु मौलाना सज्जाद नोमानी यांची घोषणा

Maharashtra Election 2024: मौलाना सज्जाद नोमानी यांनी महाविकास आघाडीच्या 269 उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. ...