लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुस्लीम

मुस्लीम

Muslim, Latest Marathi News

धर्माच्या कारणामुळे तुमच्या नात्यात दुरावा आला का? एजाज खानसोबतच्या ब्रेक-अपवर पवित्रा पुनिया स्पष्टच बोलली - Marathi News | what Pavitra Punia said about her Breakup With bigg boss fame Eijaz Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धर्माच्या कारणामुळे तुमच्या नात्यात दुरावा आला का? एजाज खानसोबतच्या ब्रेक-अपवर पवित्रा पुनिया स्पष्टच बोलली

एजज खान पवित्रा पुनियाहून ११ वर्षांनी मोठा होता. धर्मांतराच्या दबावामुळे पवित्राने ब्रेकअप केलं असा तिने पहिल्यांदाच खुलासा केला आहे. ...

"हिंदुत्ववादी सरकार असूनही भारत..."; बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांवरून अविमुक्तेश्वरानंद यांनी उपस्थित केला प्रश्न - Marathi News | Avimukteshwaranand raises question on attacks on Hindus in BangladeshCommented about modi govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हिंदुत्ववादी सरकार असूनही भारत..."; बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांवरून अविमुक्तेश्वरानंद यांनी उपस्थित केला प्रश्न

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद म्हणाले, "ज्या पद्धतीने बांगलादेशात राहणाऱ्या हिंदूंवर तेथील मुस्लीम अत्याचार करत आहेत, ह अत्यंत चिंतेची बाब आहे. ...

'ते प्राचीन मंदिर रातोरात बांधलं का?', संभलमध्ये सापडलेल्या मंदिरावर सीएम योगींची प्रतिक्रिया - Marathi News | 'Was that ancient temple built overnight?', CM Yogi's reaction on the temple found in Sambhal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ते प्राचीन मंदिर रातोरात बांधलं का?', संभलमध्ये सापडलेल्या मंदिरावर सीएम योगींची प्रतिक्रिया

उत्तर प्रदेशातील संभलमध्ये मुस्लिमबहुल भागात प्राचीन मंदिर सापडले आहे. ...

"मी हिंदू, बायको मुस्लिम अन् मुलगी...", मनोज वाजपेयींचा खुलासा; धर्माच्या प्रश्नावर म्हणाले... - Marathi News | Manoj Bajpayee talks abut religion at home as he is hindu and his wife is muslim his daughter asked question | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी हिंदू, बायको मुस्लिम अन् मुलगी...", मनोज वाजपेयींचा खुलासा; धर्माच्या प्रश्नावर म्हणाले...

वडिलांच्या अंत्यसंस्काराला हिंदूंपेक्षा जास्त मुस्लिम होते; मनोज वाजपेयींचा खुलासा, 'माझा धर्म कोणता?' लेकीने विचारलेला प्रश्न ...

देशातील ९९४ मालमत्तांवर 'वक्फ बोर्ड'चा बेकायदेशीर कब्जा; संसदेत आकडेवारीच मांडली - Marathi News | Illegal occupation of 994 properties in the country by 'Waqf Board'; Statistics were presented in Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील ९९४ मालमत्तांवर 'वक्फ बोर्ड'चा बेकायदेशीर कब्जा; संसदेत आकडेवारीच मांडली

मंत्रालयाने दिलेल्या यादीत ३२ केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांचा उल्लेख करण्यात आला असून या यादीत प्रत्येक राज्यात किती वक्फ मालमत्ता आहेत याची माहिती देण्यात आली आहे. ...

"ISKCON वर बंदी घाला अन्यथा सर्वांना तलवारीनं कापू"! बांगलादेशात हिंदूंना उघड-उघड धमक्या! - Marathi News | iskcon in bangladesh Open threats to Hindus in Bangladesh open threats of violence iskcon vice president radha raman das tweets | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"ISKCON वर बंदी घाला अन्यथा सर्वांना तलवारीनं कापू"! बांगलादेशात हिंदूंना उघड-उघड धमक्या!

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर करत इस्कॉनचे उपाध्यक्ष राधारमण दास यांनी म्हटले आहे की, "हे भाषण कुठल्याही एखाद्या भागापुरते मर्यादित नाही, तर बांगलादेशच्या कानाकोपऱ्यात अशी विधाने केली जात आहेत." ...

"हिंदुत्व एक आजार, लाखो भारतीय प्रभावित", इल्तिजा मुफ्ती यांचं वादग्रस्त विधान - Marathi News | Hinduvta a disease: Iltija Mufti after children forced to chant 'Jai Shri Ram' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हिंदुत्व एक आजार, लाखो भारतीय प्रभावित", इल्तिजा मुफ्ती यांचं वादग्रस्त विधान

Iltija Mufti : भगवान रामाचे नाव घेतलं नाही म्हणून कथितरित्या एका मुस्लिम मुलांची हत्या केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. याबाबत प्रतिक्रिया देताना इल्तिजा मुफ्ती यांनी हे विधान केलं आहे. ...

कट्टरतेचा कळस...! बांगलादेशात आणखी एका ISKCON मंदिरावर हल्ला; कट्टरतावाद्यांनी तोडफोडीनंतर लावली आग - Marathi News | bangladesh violence Another ISKCON temple attacked in Bangladesh; Radicals set fire after vandalism | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कट्टरतेचा कळस...! बांगलादेशात आणखी एका ISKCON मंदिरावर हल्ला; कट्टरतावाद्यांनी तोडफोडीनंतर लावली आग

कोलकाता इस्कॉनचे उपाध्यक्ष राधारमण दास यांनीही या घटनेची पुष्टी केली असून म्हटले आहे की, "मंदिराचे टिनचे छत काढण्यात आले आणि पेट्रोलचा वापर करून आग लावण्यात आली." ...