लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुस्लीम

मुस्लीम

Muslim, Latest Marathi News

महाकुंभात अध्यात्माचा उपदेश देणारे मुमताज अली खान चर्चेत, श्री एम नावाने मिळाली ओळख... - Marathi News | Mahakumbh 2025: Mumtaz Ali Khan, who preached spirituality at Mahakumbh, is in the news, known as Shri M | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाकुंभात अध्यात्माचा उपदेश देणारे मुमताज अली खान चर्चेत, श्री एम नावाने मिळाली ओळख...

Mahakumbh 2025 : 2020 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. ...

"ते स्वीकारू शकतील का की, त्यांचे पूर्वज प्रभू रामचंद्र होते?" योगी आदित्यनाथ यांचा भारतातील अल्‍पसंख्‍याकांना थेट सवाल - Marathi News | Can they accept that their ancestor was Lord Rama Yogi Adityanath asks minorities in India | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :"ते स्वीकारू शकतील का की, त्यांचे पूर्वज प्रभू रामचंद्र होते?" योगी आदित्यनाथ यांचा भारतातील अल्‍पसंख्‍याकांना थेट सवाल

भारतात राहून, या भूमिचा उपभोग घेणारा, एक मोठा समूह, जो दुर्दैवाने केवळ मतपेटी बनून राहिला आहे, ते स्वीकारू शकतील का की, त्यांचे पूर्वज प्रभू रामचंद्र होते? असा सवाल योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. ...

मुस्लीम कुटुंबाला धर्मनिरपेक्ष कायदा लागू होऊ शकतो का? सर्वोच्च न्यायालयाची केंद्राकडे विचारणा - Marathi News | Can secular law be applicable to Muslim families? Supreme Court asks Centre | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुस्लीम कुटुंबाला धर्मनिरपेक्ष कायदा लागू होऊ शकतो का? सर्वोच्च न्यायालयाची केंद्राकडे विचारणा

सर्वोच्च न्यायालयात एक असे प्रकरण आले आहे, ज्यात याचिकाकर्ता महिला मुस्लीम असून, तिने धर्मनिरपेक्ष कायद्यानुसार संपत्ती नावावर करून देण्याची परवानगी मागितली आहे.  ...

"भारतात राहणाऱ्या बहुसंख्य लोकांनुसारच देश चालणार"; न्यायमूर्ती शेखर यादव वक्तव्यावर ठाम, सरन्यायाधीशांना पाठवले उत्तर - Marathi News | Justice Yadav stands by his statement on Muslims told the High Court in his reply | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भारतात राहणाऱ्या बहुसंख्य लोकांनुसारच देश चालणार"; न्यायमूर्ती शेखर यादव वक्तव्यावर ठाम, सरन्यायाधीशांना पाठवले उत्तर

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शेखर यादव विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमात केलेल्या त्यांच्या वक्तव्यावर अद्याप ठाम आहेत. ...

शाह बानो केसवर येणार सिनेमा, 'ही' बॉलिवूड अभिनेत्री साकारणार भूमिका; उत्सुकता वाढली - Marathi News | hindi film on shah bano case soon yami gautam to star in lead role know the details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाह बानो केसवर येणार सिनेमा, 'ही' बॉलिवूड अभिनेत्री साकारणार भूमिका; उत्सुकता वाढली

शाह बानोची भूमिका कोणती अभिनेत्री साकारणार माहितीये का? ...

Kolhapur: अखेर हुपरीतील वादग्रस्त मदरसा हटविण्यास सुरुवात, मुस्लिम बांधवांची मूक निदर्शने  - Marathi News | the demolition of the controversial madrasa in Hupari begins, silent protests by Muslim brothers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: अखेर हुपरीतील वादग्रस्त मदरसा हटविण्यास सुरुवात, मुस्लिम बांधवांची मूक निदर्शने 

तानाजी घोरपडे हुपरी : येथील यशवंतनगर परिसरातील वादग्रस्त मदरसा जमिनीचा मालकी हक्क शाबूत करणारा पुरावा व बांधकाम परवाना आदी ... ...

मी फक्त हिंदू मतांवरच निवडून आलो : मंत्री नितेश राणे  - Marathi News | I was elected only on Hindu votes says Minister Nitesh Rane | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मी फक्त हिंदू मतांवरच निवडून आलो : मंत्री नितेश राणे 

विशाळगडावर उरूस होऊ देणार नाही ...

अग्रलेख: प्रश्न ‘फातिमा’चा नाहीच पण, या खोडसाळपणाची दखल घेतली नाही तर काळ सोकावेल! - Marathi News | Editorial Article on controversy over first muslim teacher Fatima Shaikh | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: प्रश्न ‘फातिमा’चा नाहीच पण, या खोडसाळपणाची दखल घेतली नाही तर काळ सोकावेल!

फातिमा शेख अशी कोणी व्यक्ती होऊनच गेली नाही, अशी मुक्ताफळे मंत्रालयाच्या कुण्या सल्लागाराने उधळली आहेत ...