पार्कमध्ये सुरुवातीला 15-20 मुस्लीम नागरिक नमाज पठण करण्यासाठी येत होते. मात्र, नंतर ही संख्या वाढत गेली आणि जवळपास 200 मुस्लीम नागरिक याठिकाणी नमाज पठण करण्यासाठी येते होते. ...
सुफी संत हजरत शेख अब्दुल कादिर जिलानी ऊर्फ गौस-ए-आझम यांच्या स्मृतिदिनानिमित्त जुने नाशिक, वडाळागाव परिसरातून बुधवारी (दि.१९) ‘जुलूस-ए-गौसिया’ची मिरवणूक काढण्यात आली. ...
शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली मिरवणूक काढण्यात आली. बुधवारी दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास चौक मंडई येथील जहांगीर मशिदीपासून मिरवणूकीला प्रारंभ करण्यात आला. ...
राज्याच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या उर्दू भाषेच्या पदविका अभ्यासक्रम परिक्षा नुकतीच ४१ विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण केली तर अरबी भाषेच्या परिक्षेत २६ विद्यार्थ्यांनी यश मिळविले. ...
अल्पसंख्यांक समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी पंधरा कलमी कार्यक्रमातंर्गतच्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना द्यावा, असे निर्देश राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी दिले. ...
हिंदू हा केवळ एक धर्म नसून ती संस्कृती व वृत्तीही आहे. ती सहिष्णुतेची धारणा आहे. या धारणेला कुंपणे नाहीत, कडा नाहीत आणि आतून केलेल्या बंदोबस्ताची व्यवस्थाही नाही ...
दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला (आयटीआय) अखेर शासनाने हिरवा कंदील दाखविला आहे. ...