लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुस्लीम

मुस्लीम

Muslim, Latest Marathi News

‘रमजान पर्व’ अंतीम टप्प्यात; बाजारपेठेत वाढला ‘नूर’ - Marathi News | 'Ramzan Parva' in the final phase; 'Noor' grew in market | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘रमजान पर्व’ अंतीम टप्प्यात; बाजारपेठेत वाढला ‘नूर’

धार्मिकदृष्ट्या अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त असलेल्या रमजान पर्वाला मागील २१ दिवसांपासून सुरूवात झाली आहे. यानिमित्त शहरातील सर्वच मशिदी गजबजलेल्या पहावयास मिळत आहे. ...

पुन्हा मोदी निवडून आल्यास आम्हाला गाव सोडावं लागेल, मुस्लिमांची भावना - Marathi News | uttar pradesh muslims plan leave village modi gets second term | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुन्हा मोदी निवडून आल्यास आम्हाला गाव सोडावं लागेल, मुस्लिमांची भावना

उत्तर प्रदेशमधल्या बुलंदशहरमधल्या नयाबांस गावातील मुस्लिमांना गाव सोडून जाण्याची भीती सतावते आहे. ...

'एनडीए' सत्तेत आल्यास मुस्लिमांनी भाजपमध्ये जावे; काँग्रेस नेत्याचे आवाहन - Marathi News | Muslims should go to BJP if NDA comes to power; Congress leader | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'एनडीए' सत्तेत आल्यास मुस्लिमांनी भाजपमध्ये जावे; काँग्रेस नेत्याचे आवाहन

देशात एनडीए पुन्हा एकदा सत्तेत परतल्यास मुस्लीम बांधवांनी भाजपशी जुळवून घ्यावे ही नम्रतेचे आवाहन मी करतो, असंही बेग म्हणाले. तसेच गरज भासल्यास मुस्लिमांनी भाजपमध्ये सामील व्हावे, असंही त्यांनी सांगितले. ...

संयम, सदाचाराची शिकवण देणारे आत्मशुध्दीचे रमजान पर्व - Marathi News | Ramadan festival of self-restraint that promotes patience, righteousness | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संयम, सदाचाराची शिकवण देणारे आत्मशुध्दीचे रमजान पर्व

रमजान पर्व म्हणजे निर्जळी उपवासांचा अर्थात रोजांचा महिना. या महिन्यामध्ये हजरत मुहम्मद पैगंब र साहेबांच्या शिकवणीची अंमलबजावणी करत प्रौढ मुस्लीम सुर्योदयापुर्वी अल्पोहार (सहेरी) करत उपवासाला प्रारंभ करतो आणि सुर्यास्तानंतर काही मिनिटांनी उपवास सोडतो. ...

मतदानादरम्यान महिलांचा बुरखा उतरवण्याचा आग्रह अन् कम्युनिस्ट नेत्यावर झाली टीका - Marathi News | During the voting, the women were brought out and the people were upset | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदानादरम्यान महिलांचा बुरखा उतरवण्याचा आग्रह अन् कम्युनिस्ट नेत्यावर झाली टीका

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यात केरळमधल्या 7 पोलिंग बुथवर पुनर्मतदान केलं जात आहे. ...

जात-धर्म विसरून, कर्फ्यूमध्ये 'तो' गर्भवती महिलेच्या मदतीला धावला, जणू देवच पावला! - Marathi News | Muslim man defies curfew to take Hindu neighbours pregnant wife to hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जात-धर्म विसरून, कर्फ्यूमध्ये 'तो' गर्भवती महिलेच्या मदतीला धावला, जणू देवच पावला!

जिल्ह्यात जातीय तणाव असताना हिंदू-मुस्लिम ऐक्याचं दर्शन ...

हिंदू महिलेचा जीव वाचविण्यासाठी मुस्लिम युवकाने तोडला रमजानचा रोजा  - Marathi News | Muslim youth breaks ramzan fast to donate blood Hindu woman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंदू महिलेचा जीव वाचविण्यासाठी मुस्लिम युवकाने तोडला रमजानचा रोजा 

नात्यांना जोडण्यासाठी धर्म आणि रक्ताची गरज असलीच पाहिजे असं नाही हे सिद्ध केल्याचं सांगितलं. ...

तुरुंगातील एकता; तिहारमधील 150 हिंदू कैद्यांचा मुस्लिमांसोबत रोजा  - Marathi News | in Tihar jail 150 Hindu prisoners observe roza in solidarity with Muslim inmates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुरुंगातील एकता; तिहारमधील 150 हिंदू कैद्यांचा मुस्लिमांसोबत रोजा 

यंदा रोजा ठेवणाऱ्या हिंदूंच्या संख्येत तिप्पट वाढ ...