नुपूर शर्मा हा विषय बंद झाला आहे. पण त्यानिमित्ताने, अशा पद्धतीचे हल्ले वारंवार होत असतील, हिंदूंना मारून टाकण्यापर्यंत मजाल जात असेल तर आमचाही हात कुणी बांधलेला नाही, असा थेट इशारा नितेश राणे यांनी दिला आहे. ...
इराणच्या कायद्यानुसार महिलांना सार्वजनिक ठिकाणी आपले केस झाकणे बंधनकारक आहे. येथे हिजाबवरून सातत्याने निदर्शने होत असतात. मात्र मंगळवारी देशभरात मोठ्या संख्येने इराणी महिलांनी हिजाबविरोधी आंदोलनात भाग घेतला होता. ...