बदर अख्तर सिद्दिकी हा छांगूरचा माणूस होता जो सौदीत राहून तिथल्या गोष्टी सांभाळायचा. माझ्यावर बळजबरी करण्यात आली, माझे व्हिडिओ बनवले असं पीडित युवतीने सांगितले. ...
आपल्याला सोशल मीडिया आणि पोस्टद्वारे धमकावले जात आहे, असा आरोप करत, पीडितांनाही धमक्या दिल्या जात आहेत. ते सर्व जण भीतीच्या सवटाखाली जगत आहेत. असे गोपाल रय यांनी म्हटले आहे. ...
एटीएस पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलेल्या नव्या एफआयआरमध्येही या चौघांची नावे आहेत. आझमगड, मऊ, गोंडा आणि जौनपूर येथील इतर अनेक आरोपींचाही या प्रकरणात सहभाग आहे. ...
छांगूरने ब्राह्मण, क्षत्रिय, ओबीसी-एससी-एसटीनुसार, हिंदू मुलींच्या धर्मांतरासाठी रेट कार्डदेखील तयार केले होते. एखाद्या हॉटेलच्या रेट कार्डप्रमाणेच धर्मांतराणाचे रेटकार्ड तुम्ही कधी ऐकले अथवा बघितले नसेल. छांगूर उर्फ जलालुद्दीनच्या नेटवर्कने ब्राह्मण ...