लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुस्लीम

मुस्लीम, मराठी बातम्या

Muslim, Latest Marathi News

मुस्लीम आरक्षणासाठी विरोधक आक्रमक - Marathi News | Opponent aggressor for Muslim reservation | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मुस्लीम आरक्षणासाठी विरोधक आक्रमक

मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा करणाऱ्या युती शासनाने मुस्लीम आरक्षणाचे भिजत घोंगडे कायम ठेवले आहे. नेमक्या याच मुद्यावर बोट ठेवत काँग्रेसचे आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांनी शुक्रवारी विधीमंडळात मुस्लीम आरक्षणाबाबत सरकारला जाब विचारला. ...

वैकुंठ रथाच्या धर्तीवर आता मुस्लीम समाजासाठी जनाजा रथ - Marathi News |  Janaja Rath for the Muslim community now on the lines of the Vaikunth chariot | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वैकुंठ रथाच्या धर्तीवर आता मुस्लीम समाजासाठी जनाजा रथ

मृत व्यक्तीला त्याच्या राहत्या घरापासून अमरधामपर्यंत नेण्यासाठी शववाहिकांबरोबरच वैकुंठरथ आहे. तथापि, आता मुस्लीम समाजासाठी महापालिकेकडून खास जनाजा रथदेखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ...

धर्माच्या आधारे आरक्षण नाहीच-तावडे - Marathi News | There is no reservation on the basis of religion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धर्माच्या आधारे आरक्षण नाहीच-तावडे

मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून शुक्रवारी विधान परिषदेत काही काळ गदारोळ झाला. ...

तिहेरी तलाकविरोधी विधेयकाची भाजपा सरकारला इतकी घाई का? - Marathi News | Why BJP government in so much hurry with Triple talaq bill | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तिहेरी तलाकविरोधी विधेयकाची भाजपा सरकारला इतकी घाई का?

सामाजिक सुधारणांचा विषय आला की बहुसंख्य समाजाबाबत समाजाला आवडणारी भूमिका घ्यायची आणि अल्पसंख्य वर्गांबाबत समाजमनाविरुद्ध जाणारा पवित्रा घ्यायचा हा भाजपचा आजवरचा प्रवास आहे. ...

मुस्लीम आरक्षणासाठी न्यायालयात दाद मागणार - Marathi News | To appeal to Muslims for Muslim reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुस्लीम आरक्षणासाठी न्यायालयात दाद मागणार

विधानसभेला २५ उमेदवारांना संधी द्यावी ...

हिंदू महिलेच्या नेत्रशस्त्रक्रियेसाठी रमजानच्या पवित्र महिन्यात मदत - Marathi News | Help in the holy month of Ramadan for the eye surgery of the Hindu woman | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :हिंदू महिलेच्या नेत्रशस्त्रक्रियेसाठी रमजानच्या पवित्र महिन्यात मदत

मुस्लीम बांधवांची माणुसकी; उपचारासाठी १५ हजारांचा केला खर्च ...

बडी दर्गा : हुसेनी बाबा यांच्या उरूसाला उत्साहात प्रारंभ - Marathi News | Big Durga: Hussaini Baba begins his journey with Ursa | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बडी दर्गा : हुसेनी बाबा यांच्या उरूसाला उत्साहात प्रारंभ

सर्वधर्मीयांचे श्रध्दास्थान असलेले जुने नाशिकमधील सुफी संत हजरत पीर सय्यद सादिकशाह हुसेनी बाबा यांचा बारा दिवसीय वार्षिक यात्रोत्सव (उरूस) सुरू झाला आहे. ...

पाच टक्के मुस्लीम आरक्षण लागू करा - काँग्रेस - Marathi News | Apply for 5 percent Muslim reservation - Congress | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाच टक्के मुस्लीम आरक्षण लागू करा - काँग्रेस

मुस्लीम समाजाच्या प्रगतीची खरोखरच चिंता असेल तर गेली पाच वर्षे जाणीवपूर्वक टाळत असलेले पाच टक्के मुस्लीम आरक्षण लागू करण्याचे आदेश या सरकारने द्यावेत ...