कणकवली येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या २१ व्या संगीत महोत्सवाची रुपरेषा जाहीर झाली आहे. ९ते १० फेब्रुवारी या कालावधीत येथील प्रतिष्ठानच्या संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यात शास्त्रीय गायक पं. शौनक अभिषेकी यांचे गायन आणि हार्म ...
ज्येष्ठ शास्त्रीय गायक आणि गुरू पं. चिंतामण रघुनाथ व्यास अर्थात सी. आर. व्यास यांनी बंदिशींच्या स्वरांकनाच्या स्वरूपात अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये मोलाचे योगदान दिले. ...
सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलावंतांना राज्य शासन सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करते. सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी या पुरस्काराची घोषणा मुंबईत बुधवारी केली. वाद्यसंगीत क्षेत्रात प्रसिद्ध व्हायोलिनवादक सुरमणी पं. प्रभाकर धाक ...
अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतकलेचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने गुरुवर्य पं. शंकरराव वैरागकर संगीत प्रतिष्ठानच्या वतीने शुक्रवार, दि. १ फेब्रुवारी रोजी ‘गुरुवंदना’ या कार्यक्रमाचे आयोजन सायंकाळी ५ वाजता महाकवी कालिदास कलामंदिर येथे करण्यात आ ...
कोणत्याही कलेचा सातत्यपूर्ण सराव कलाकाराला समृद्धच करीत असतो. शास्त्रीय संगीतातही रियाज महत्वपूर्ण असतो. सातत्यपूर्ण संगीत विचार आणि गुरु सानिध्य संगीत साधकाला परिपूर्ण बनविण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावत असते. असे मत गोव्याच्या नामवंत गायिका डॉ.शिल्पा ...