एकेकाळी आपल्या अभिनयाने, गायनाने रसिकांवर भुरळ पाडणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री, गायिका आणि माजी नाट्य संमेलनाध्यक्ष फय्याज यांचा संगीतमय प्रवास त्यांच्याकडूनच ऐकण्याची संधी नागपूरकर रसिकांना मिळाली. फय्याज यांनीही संवादासह लावणी, नाट्यगीत गायन व त्यांनी ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त व नेत्रदान आणि अवयवदानाच्या जनजागृतीसाठी सलग १२८ तास गायनाचा नवा विक्रम नागपूरचे तरुण गायक सूरज शर्मा यांनी रचला. या गायनाचा महापराक्रम गिनीज बुक ऑफ रेकॉर्डस्मध्ये नोंदला जाण्याची शक्यता आह ...
शब्दांचं प्रेम आणि सुरांची ओढ श्रोत्यांना संगीत मैफिलपर्यंत घेऊन येते. अशी तृप्त अनुभूती मंगळवारी श्रोत्यांनी सायंटिफिक सभागृहात सादर शास्त्रीय-उपशास्त्रीय संगीत गायन-वादनाच्या सुमधूर कार्यक्रमात घेतली. ...
‘परिमलामध्ये कस्तुरी, का अंबरामध्ये शर्वरी, तैसी मराठी सुंदर भाषांमध्ये’, अशा शब्दात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी ज्या माय मराठीचा सन्मान केला आहे, त्या जागतिक मराठी राजभाषा दिवस, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कवी कुसुमाग्रज यांचा जन्मद ...
संगीत क्षेत्रात गुरु-शिष्यांची परंपरा कायम असली तरी राजकारणात मात्र अलीकडे गुरु मानायची पद्धत संपली आहे. त्याचा फटका राजकरण्यांना बसत आहेच. अशा काळात सकारात्मक, विकासाचे राजकारण करणाऱ्या शंकरराव चव्हाणांची आठवण प्रकर्षाने होते, असे प्रतिपादन वनराई फा ...
रसिकांनी कलाकाराच्या निकषाने गाणे ऐकले तर ते अधिक परिणामकारक होऊ शकेल . कला पचविण्यासाठी आणि ती अंगी मुरण्यासाठी गुरु सहवास आवश्यक असतो . तो लाभला तर कलाकाराची कला सर्वांगदृष्ट्या बहरते. असे मत पुणे येथील पं.विजय कोपरकर यांचे शिष्य शास्त्रीय गायक मंद ...