लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संगीत

संगीत

Music, Latest Marathi News

गुरू-शिष्य हे पवित्र नाते: मंत्री सुभाष शिरोडकर - Marathi News | guru disciple relationship is sacred said minister subhash shirodkar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गुरू-शिष्य हे पवित्र नाते: मंत्री सुभाष शिरोडकर

स्व. देवारी यांच्या स्मरणार्थ पहिला स्वर संवादिनी पुरस्कार डॉ. प्रदीप बोरकर यांना सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. ...

Exclusive: 'बंदिश बँडिट्स'मुळे नशीबच बदललं! श्रेया चौधरीने सांगितले सीरिजचे किस्से - Marathi News | bandish bandits webseries fame actress shreya chaudhry talks about series and its success | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बंदिश बँडिट्स'मुळे नशीबच बदललं! अभिनेत्री श्रेया चौधरीने सांगितले सीरिजचे किस्से

'बंदिश बँडिट्स' मधील संगीत कसं बनलं? कशी होती ती प्रक्रिया.. श्रेया चौधरीने 'लोकमत फिल्मी'सोबत साधला संवाद ...

पीएम मोदींनी दिली 'कॉन्सर्ट इकोनॉमी'ची कॉन्सेप्ट...; कोल्डप्लेचा उल्लेख करत म्हणाले जबरदस्त स्कोप...! - Marathi News | PM Modi gave the concept of Concert Economy Mentioning Coldplay has a tremendous scope | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीएम मोदींनी दिली 'कॉन्सर्ट इकोनॉमी'ची कॉन्सेप्ट...; कोल्डप्लेचा उल्लेख करत म्हणाले जबरदस्त स्कोप...!

मोदी म्हणाले, "आपण गेल्या काही दिवसांत मुंबई आणि अहमदाबादमध्ये झालेल्या कोल्डप्ले कॉन्सर्टचे फोटो बघितले असतील. यावरून भारतात लाईव्ह कॉन्सर्टला किती वाव आहे, हे लक्षात येऊ शकते... ...

मुंबईचा माणूस 'कोल्डप्ले'च्या शोसाठी गुजरातला पोहोचला, पण तिकीटच घरी विसरला; तरी नशीबवान ठरला! काय घडलं? - Marathi News | Mumbai man forgets Coldplay ticket at home while travelling to Ahmedabad for concert Buri kismat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईचा माणूस 'कोल्डप्ले'साठी गुजरातला पोहोचला, पण तिकीटच घरी विसरला; तरी नशीबवान ठरला! काय घडलं?

Coldplay Ahmedabad Concert Ticket: 'कोल्डप्ले'च्या 'विसरभोळ्या गोकूळ' फॅनची कहाणी...तिकीट घरीच विसरला पण तरीही शो पाहायला मिळाला ...

'कोल्डप्ले'च्या Live कॉन्सर्टमध्ये जसप्रीत बुमराहने लावली हजेरी; बँडने त्याच्यासाठी गायलं खास गाणं - Marathi News | Jasprit Bumrah attended Coldplay live concert the band dedicated special song for him | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'कोल्डप्ले' Live मध्ये बुमराहने लावली हजेरी; बँडने त्याच्यासाठी गायलं खास गाणं

Jasprit Bumrah Coldplay Concert Chris Martin : कोल्डप्लेचा लीड सिंगर ख्रिस मार्टिनने बुमराहसाठी खास गाणं लिहिलं अन् सादर केलं ...

राहुल देशपांडे यांना ‘लता मंगेशकर संगीत सेवा पुरस्कार’ - Marathi News | Rahul Deshpande receives ‘Lata Mangeshkar Sangeet Seva Award’ | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राहुल देशपांडे यांना ‘लता मंगेशकर संगीत सेवा पुरस्कार’

औचित्य साधून दीदींच्या स्मृतीप्रित्यार्थ संगीत अथवा वैद्यकीय सेवेत विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तीचा पुरस्कार ...

पुण्यात ‘साहित्य 2025’ महोत्सव – वाचकांसाठी खास पर्वणी - Marathi News | ‘Literature 2025’ Festival in Pune – A special treat for readers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात ‘साहित्य 2025’ महोत्सव – वाचकांसाठी खास पर्वणी

हिंजवडी येथील एलप्रो इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात हा महोत्सव पार पडणार ...

"मी पूर्णपणे बरी...", सोशल मीडियावरील आजारपणाच्या अफवांवर मोनाली ठाकूरने सोडलं मौन  - Marathi News | bollywood singer monali thakur has break silence on rumors of facing breathing difficulty shared post on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी पूर्णपणे बरी...", सोशल मीडियावरील आजारपणाच्या अफवांवर मोनाली ठाकूरने सोडलं मौन 

प्रसिद्ध पार्श्वगायिका मोनाली ठाकूरने नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ...