लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संगीत

संगीत

Music, Latest Marathi News

३० हजाराचा क्राउड... काकांसोबत आलेला मुलगा गर्दीत हरवला.. गांगरला...; सोनू निगमनं पुढे जे केलं ते सगळ्यांनाच भावलं! - Marathi News | How Sonu Nigam Helped A Lost Child in music concert Find His Uncle Amid A 30,000-Strong Crowd In Hubballi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :३० हजाराचा क्राउड... काकांसोबत आलेला मुलगा गर्दीत हरवला.. गांगरला...; सोनू निगमनं पुढे जे केलं ते सगळ्यांनाच भावलं!

प्रसिद्ध गायक सोनू निगम सध्या एका खास कारणामुळे चर्चेत आला आहे. कर्नाटकच्या हुबळीमध्ये आयोजित एका संगीत कार्यक्रमादरम्यान सोनूने गर्दीत हरवलेल्या मुलासोबत केलेली कृती लोकांच्या पसंतीस उतरली आहे ...

विशाल ददलानीचा 'वशिला' लावणाऱ्यांना इशारा; थेट मंत्र्यालाच केलं ब्लॉक; म्हणाला... - Marathi News | music composer vishal dadlani warning to new singers says dont get some mantriji call me | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विशाल ददलानीचा 'वशिला' लावणाऱ्यांना इशारा; थेट मंत्र्यालाच केलं ब्लॉक; म्हणाला...

ओळख लावून काम हवं असेल तर मी कधीच भेटणार नाही, विशाल ददलानी स्पष्टच बोलला ...

"मी सुद्धा असाच विचार करतोय..."; अरिजीत सिंहनंतर आणखी एका प्रसिद्ध गायकाने दिले निवृत्तीचे संकेत? - Marathi News | After Arijit Singh has another famous singer vishal dadlani hinted at retirement? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी सुद्धा असाच विचार करतोय..."; अरिजीत सिंहनंतर आणखी एका प्रसिद्ध गायकाने दिले निवृत्तीचे संकेत?

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अरिजीत सिंह याने नुकतंच पार्श्वगायनातून निवृत्ती घेण्याचा धक्कादायक निर्णय जाहीर केला. या निर्णयाने संगीत क्षेत्रात मोठी खळबळ माजली असतानाच, आता आणखी एक लोकप्रिय संगीतकार आणि गायकाने यावर आपली भूमिका मांडली आहे. ...

कॅन्सरशी झुंज हरली! प्रसिद्ध गायकाचं वयाच्या ४७ व्या वर्षी निधन, संगीतविश्वावर शोककळा - Marathi News | Brad Arnold founder and longtime frontman of 3 Doors Down has died at just 47 due to cancer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॅन्सरशी झुंज हरली! प्रसिद्ध गायकाचं वयाच्या ४७ व्या वर्षी निधन, संगीतविश्वावर शोककळा

संगीत विश्वातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध गायकाचं वयाच्या ४७ व्या वर्षी कॅन्सरमुळे निधन झालं आहे ...

अरिजीतच्या निवृत्तीनंतर अभिजीत सावंतचा मोठा खुलासा, म्हणाला, "गायक फुकटातही काम..." - Marathi News | abhijeet sawant reveals musicians dont get royalty forced to work for fixed payment | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरिजीतच्या निवृत्तीनंतर अभिजीत सावंतचा मोठा खुलासा, म्हणाला, "गायक फुकटातही काम..."

अभिजीत सावंतने संगीत क्षेत्राबद्दल सगळंच सांगितलं, मोठमोठ्या गायकांचीही असते चूक ...

सोशल मीडियावर व्हायरल झालेली आजी आहे OG 'रम्बा हो..' गर्ल; कोण आहे ही अभिनेत्री? - Marathi News | ramba ho song from dhurandhar og dancer kalpana iyer video viral know more about her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोशल मीडियावर व्हायरल झालेली आजी आहे OG 'रम्बा हो..' गर्ल; कोण आहे ही अभिनेत्री?

'धुरंधर'मुळे रम्बा हो...' गाणं पुन्हा गाजतंय. मात्र जुन्या गाण्यात दिसलेली अभिनेत्री आज ७० व्या वर्षीही त्या गाण्यावर तुफान नाचत आहे. ...

"अरिजीत सिंहने निवृत्ती का घेतली मला माहित आहे!" लोकप्रिय अभिनेता-गायकाने केला खुलासा - Marathi News | I know why Arijit Singh retired from playback singing Big revelation from actor singer palash sen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अरिजीत सिंहने निवृत्ती का घेतली मला माहित आहे!" लोकप्रिय अभिनेता-गायकाने केला खुलासा

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक अरिजीत सिंग याने पार्श्वगायनातून निवृत्ती घेण्याची घोषणा करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. आता यावर प्रसिद्ध अभिनेत्याने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे ...

Arijit Singh New Song: गायनातून निवृत्ती घेतल्यानंतर ५ दिवसांनी अरिजीत सिंहचं नवीन गाणं भेटीला, चाहते म्हणतात- "आम्ही तुला..." - Marathi News | Arijit Singh New Song after retiring from singing o romeo song ishq ka fever shahid kapoor tipti dimri | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Arijit Singh New Song: गायनातून निवृत्ती घेतल्यानंतर ५ दिवसांनी अरिजीत सिंहचं नवीन गाणं भेटीला, चाहते म्हणतात- "आम्ही तुला..."

Arijit Singh New Song: गायनातून निवृत्ती घेतल्यानंतर ५ दिवसांनी अरिजीत सिंहचं नवीन गाणं भेटीला, चाहते म्हणतात- ''आम्ही तुला...'' ...