सावंतवाडी येथील पालिकेच्यावतीने आयोजित पर्यटन महोत्सवाचा दुसºया दिवशी शास्त्रीय नाट्यसंगीत गायक पंडित जयतीर्थ मेवुंडी यांच्या सुरेल व शास्त्रशुध्द गायनाने सावंतवाडीकरांना मंत्रमुग्ध केले. यावेळी उपस्थित श्रोत्यांनी त्यांना टाळ्यांच्या कडकडाटाने दाद द ...
कॉफी टेबल : ‘शास्त्रीय संगीताचे अस्तित्व आणि महत्त्व पूर्वपार चालत आलेले असून, यापुढेही ते कायम राहणार. मन आणि बुद्धीला थेट भिडणार्या सुरांची जादू काळानुरूप काही कमी होणार नाही. संूपर्ण भारतीय संगीताचा आधारभूत पाया असणारे शास्त्रीय संगीत शाबूत आहे आ ...
शास्त्रीय संगीताचा प्रचार, प्रसार करण्यासाठी विशेष योगदान देणाऱ्या युवा कलाकाराला कणकवली येथील गंधर्व फाऊंडेशनच्यावतीने देण्यात येणारा युवा गंधर्व सन्मान नाशिक येथील युवा प्रतिभासंपन्न गायिका देवश्री नवघरे यांना देऊन गौरविण्यात आले. या नेत्रदीपक सो ...
तबलाविभूषण उस्ताद बाबासाहेब मिरजकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त रविवारी सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या संगीत मैफलीत शिष्यवर्गाचे तबलावादन, उस्ताद रफिक खान यांचे सतार वादन आणि पंडित संदेश पोपटकर व पं. मनमोहन कुंभारे यांच्या तबलावादनाने उपस्थित संगीत रसिक ...
अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताची अनुभूती देणाऱ्या ६५ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या सुरेल स्वरयज्ञास उद्यापासून (बुधवार, दि. १३ नोव्हेंबर) प्रारंभ होत आहे. ...
लोकमत मुलाखत : जयपूर-आत्रोली ख्याल गायिकेच्या परंपरेतील उत्कृष्ट गायिका म्हणून संपूर्ण जगात त्यांची ओखळ. अशा या विदुषी डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयातर्फे आयोजित ‘गंधर्व संगीत महोत्सवा’निमित्त शहरात आल्या होत्या. यावेळी ‘ ...