मराठी भावसंगीतातील धु्रवतारा ठरलेला शुक्रतारा हा कार्यक्रम सादर करणारे, मराठी भावसंगीताला गेली सहा दशके बहराला आणणारे ज्येष्ठ गायक अरुण दाते यांच्या आठवणींना दिलेला हा उजाळा. ...
ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांच्या शतदा प्रेम करावे या आत्मचरित्राला महाराष्ट्र भूषण पु.ल. देशपांडे यांची प्रस्तावना लाभली होती. या प्रस्तावनेत पु.लं.नी अरुण दाते यांच्या संदर्भातील केलेले लिखाण किती सार्थ होते, हे प्रत्येक शब्दातून प्रतित होते. ह ...
मराठी भावसंगीतातील मैलाचा दगड म्हणजे शुक्रतारा मंदवारा... रसिकांच्या मनावर अधिराज्य केलेले हे भावगीत यंदा ५५ व्या वर्षात पदार्पण करीत होते. काळ बदलला, पिढ्या बदलल्या; पण तरीही प्रत्येकाला तू अशी जवळी राहा सांगायला शुक्रताऱ्याचा आधार हा लागतोच... मराठ ...
सर्वोच्च स्थानी पोहोचल्यानंतरही या कलाकाराचे पाय कायम जमिनीवरच राहिले. मनाने अत्यंत उमदा, सकारात्मक विचार करणारा, सतत हसतमुख आणि प्रसन्न. इतर कलाकारांचे तोंडभरून कौतुक करणारा असा हा कलावंत होता. ‘शुक्रतारा’च्या मैफलीतही ‘बाई, आज तुमचा आवाज छान लागला, ...
‘शुक्रतारा मंद वारा, असेन मी नसेन मी,’ यासारख्या सरस रचना ज्यांच्या गळ्यातून रसिकांच्या हृदयात जाऊन पोहोचल्या, असे मराठी भावगीतातील गायक अरुण दाते यांनी रविवारी अखेरचा श्वास घेतला. त्यांची अजरामर गाणी कायमच रसिकांच्या मनात रुंजी घालत राहतील... ...
संगीत मुलांच्या मेंदूच्या वाढीमध्ये फरक घडवून आणू शकतो. संगीतामुळे वाचेवर परिणाम करता येतो. संगीतपोचार करून रूग्णाला बरं करता येते. संगीताचा प्रमुख उपचार म्हणून उपयोग होत नसला तरी ते उत्कृष्ट मदतनीस आहे. ...
पुणे ते दिल्ली प्रवासादरम्यान सामान दुसरीकडे ठेवताना सरोद चुकीच्या पद्धतीने हाताळल्याबददल प्रसिद्ध सरोदवादक अयान अली बंगश यांनी खासगी विमान कंपनीविरूद्ध नाराजी व्यक्त केली. ...