ऐन दुपारी, आसावल्या मनाला, ओ हनिसा जुल्फो वाली, निगाहे मिलाने को जी चाहता अशा अवीट हिंदी, मराठी गीतांनी प्रसिद्ध गायिका डॉ. अपर्णा मयेकर यांनी सतरंगी आशा ही मैफल रंगवली. ...
‘जयस्तुते श्री महन्मगले’, ‘अब मैं नाचूॅँ भवती गोपाल’, ‘थकले रे नंदलाला’, ‘डोळ्यांतील आसू पुसतील ओठांवरचे गाणे’ यासारखी अवीट गोडीची गीते सुधीर फडके सादर करीत होते आणि त्यांचा हा चित्रित झालेला कार्यक्रम पाहताना रसिकही गहिवरले होते. ...
सूफी ही आमच्यासाठी केवळ गायनाची कला नाही तर आमच्यासाठी ‘खुदा’ची ‘इबादत’च आहे. हे शब्द आहेत आपल्या अनोख्या व उत्स्फूर्त गायनातून लोकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या ‘नुरा सिस्टर्स’ यांचे. ...
स्वातंत्र्य दिनानिमित्त कॅम्पस क्लबच्या सदस्यांसाठी प्रोझोन मॉल येथे दि. १५ आॅगस्ट रोजी सायं. ५ ते ९ या वेळेत ‘ºिहदम आॅफ युनिटी’ या सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अनोख्या कार्यक्रमादरम्यान कॅम्पस क्लबच्या निवडक विद्यार्थ्यांनाही सादर ...
प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे बहारदार शास्त्रीय गायन, तबला, ढोलक, ढोलकी, पखवाज आदींचे उत्साह वाढविणारे तालवाद्य कचेरीचे अभिनव वादन अशा सुरमयी वातावरणात गुरूवंदना हा कार्यक्रम झाला. सांगलीकर रसिकांनी कार्यक्रमास गर्दी करत कलाकारांच्या आविष्काराला दाद दि ...
‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘शास्त्रीय वाद्यसंगीत आणि रजत पट’ या सदरात लेखिका डॉ.उषा शर्मा यांनी संतूर आणि बासरी वादक अनुक्रमे पंडित शिवप्रसाद शर्मा आणि पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या सांगितलेल्या आठवणी... ...
पथकाच्या सुमारे २४ वादकांनी एकापेक्षा एक सरस देशभक्तीपर गीतांसह काही पश्चिमात्य गीतांच्या धूनही वाजविल्या. प्रारंभी वायूदलाची मार्शल धून ‘एअर बॅटल’ने मैफलीला सुरूवात करण्यात आली. ...
संगीत क्षेत्र प्रचंड व्यापक असून त्यावर आजचे युग हे स्पर्धात्मक आहे. यात स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी मेहनत हाच एक सर्वोत्तम पर्याय आहे : कौशल इनामदार ...