येथील विमानतळ सुरक्षा अधिकाऱ्याने 25 वर्षीय महिला कर्मचाऱ्यावर आचारसंहिता भंग केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई केली. तसेच पुन्हा असा प्रकार घडल्यास कडक ...
निसर्गाची विलोभनीय रूपे उलगडणारा, ऊन-पावसाच्या रोमांचक अनुभूतीचा व संपूर्ण सृष्टीवर हिरव्यागार पाचूंची मुक्त उधळण करणारा श्रावण हा सगळ्यांच्याच आवडीचा ऋतू. या शीतल वातावरणात प्रतिभावान कलाकारांच्या कलाविष्काराला विशेषच बहर येतो. शास्त्रीय, उपशास्त्री ...
एकेकाळी दूरदर्शनवर सादर झालेल्या साहित्यिक-सांगीतिक कार्यक्रमांचा स्वसंग्रही असलेला ’ बासन- एक चित्रकथी’ हा चित्रफिती आणि श्राव्यफितींचा दुर्मिळ दस्तावेज मुंबई दूरदर्शनचे माजी निर्माते अरूण काकतकर यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीकडे सुपूर्त केला आहे. ...
प्रसिद्ध गायिका कै. रजनी करकरे-देशपांडे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त त्यांच्या शिष्य परिवाराने ‘अमृतरजनी’ मैफलीतून रजनीतार्इंच्या आठवणींना उजाळा दिला. ...
जगप्रसिद्ध बासुरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया शुक्रवारी एका कार्यक्रमात सादरीकरणासाठी नागपूरला आले होते. यावेळी त्यांनी लोकमतशी संवाद साधला. त्यांच्या मते शास्त्रीय संगीत हे औषधाप्रमाणे काम करीत असून यामध्ये कोणताही आजार बरा करण्याची शक्ती आहे. ...
प्रत्येक संगीतप्रकार आपापल्या जागी श्रेष्ठ असतो. ते सादर करण्याचं स्थान, व्यासपीठ वेगळं असू शकतं. त्याचा श्रोतृवर्ग वेगळा असू शकतो. परंतु त्यामुळे त्याचा दर्जा ठरवणं योग्य नाही. ...