ज्याला संदल ऐकायला आवडत नाही असा माणूस विदर्भात सापडणार नाही. गणेशोत्सव असो वा नवरात्र, संदलचे पथक असल्याविना त्याला जणू पूर्णत्व येतच नाही. ज्याला नाचता येत नाही वा नाचायलाच आवडत नाही असा मनुष्यही संदल ऐकता ऐकता नकळत पायाचा ठेका देऊ लागतो. ...
शंकर जयकिशन यांचे संगीत हे भारतीय चित्रपट इतिहासाचा एक मोलाचा ठेवा आहेत. विशेषत: राज कपूर यांच्या चित्रपटांसाठी शंकर जयकिशन यांनी शैलेंद्र, हसरत जयपुरी, मुकेश व लता मंगेशकर यांच्याबरोबर गाण्यांचा एक सुवर्ण इतिहास रचला. ...
गायक, संगीतकार, लेखक अशा विविध माध्यमातून घराघरात आणि मनामनामध्ये पोहोचलेले एक नाव म्हणजे सलील कुलकर्णी. आता एका नव्या क्षेत्रात त्यांनी दमदार पाऊल टाकले असून वेडिंगचा शिनेमा या चित्रपटाद्वारे ते लेखक- दिग्दर्शकाच्या भूमिकेतून रसिकांसमोर येणार आहेत. ...